पाठ ४: आधारनोंदणी / अद्ययतन प्रक्रिया 🏆 Top 10 Leaders Leaderboard var ajun konihi nahi. Pratham yeun nav nondva! Question: 1 of 51 प्र. 1: आधार निर्मितसाठी (जनरेशन )थांबण्याचा कालावधी किती असतो?१ ते २ आठवडे७ दिवसांच्या आत90 दिवसांपर्यंत६ महिनेPreviousNext QuestionQuestion: 2 of 51 प्र. 2: आधार नोंदणीचे विविध प्रकार कोणते आहेत .दस्तऐवज-आधारित नोंदणीदस्ताएवज आधारित, परिचयकर्ता , कुटुंबातील प्रमुख आणि बालक नोंदणी आधारितशारीरिक (प्रत्यक्ष) नोंदणीऑनलाइन नोंदणीPreviousNext QuestionQuestion: 3 of 51 प्र. 3: आधार नोंदणीसाठी रहिवाशाने कोणते आवेदन पत्र भरावे ?आधार नोंदणी/दुरुस्ती आवेदन पत्रमेट्रिक्यूलेशन (इयत्ता दहावी) आवेदन पत्रनोंदणी आवेदन पत्रअर्जPreviousNext QuestionQuestion: 4 of 51 प्र. 4: अनेक नोंदणीच्या बाबतीत अनेक आधार क्रमांक तयार केले जातात .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 5 of 51 प्र. 5: आधार क्रमांक १ दिवसात निर्माण केला जाईल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 6 of 51 प्र. 6: आधार नोंदणी झाल्यानंतर रहिवाश्यांना देण्यात येणाऱ्या पोच पावती मध्ये ________ समाविष्ट असते .EID (नोंदणी ओळखपत्र ID)आधार क्रमांकनोंदणी संचालकांचे छायाचित्रपत्त्याचा पूरावा आणि ओळखीचा पुरावा यांचे छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 7 of 51 प्र. 7: हि केवळ एकाच प्रकारची आधार नोंदणी आहे . ती म्हणजे दस्तऐवज आधारित नोंदणीसत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 8 of 51 प्र. 8: पुढीलपैकी कोण आधार मिळण्यासाठी पात्र आहेत?भारताचा कोणताही नागरिक१८ वर्षे आणि त्यावरील वय असलेला कोणताही नागरिक182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी भारतात राहत असलेला कोणताही रहिवासीपदवीधर असलेला कोणताही भारतीय नागरिकPreviousNext QuestionQuestion: 9 of 51 प्र. 9: १८२ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी भारतात राहणारे कोणतेही रहिवासी ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत ते आधार नोंदणीसाठी पात्र आहेत .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 10 of 51 प्र. 10: भारताचा कोणत्याही नागरिक , गेल्या एक वर्षापासून परदेशात राहत असलेले नागरिक सुद्धा , आधार साठी पात्र आहेत .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 11 of 51 प्र. 11: कोणताही रहिवासी ज्याच्याकडे कोणतेही दस्तऐवज नसतील किंवा जो अन्य प्रकारच्या नोंदणीस पात्र असेल त्याची सुद्धा नोंदणी होऊ शकते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 12 of 51 प्र. 12: अनेक आधार क्रमांक जरी केले गेल्याच्या करणाव्यतिरिक्त ,आधार क्रमांक वगळला जाण्याच्या प्रकरणी रहिवाशांनी पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 13 of 51 प्र. 13: पुढीलपैकी ,कागदपत्रे आधारित नोंदणीमध्ये काय अनिवार्य आहे ?रहिवासी त्याचा POI पिओआय सादर करतो (अनिवार्य), POA पिओए (अनिवार्य) आणी POR पिओआर (पर्यायी)एक निवडून आलेली स्थानिक संस्था संचालकाला रहिवाशांचा परिचय देतेवडील आपल्या मुलाचा परिचय देतातदिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 14 of 51 प्र. 14: पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या नोंदणी मध्ये रहिवाशांचे POI (पीओए ) आणि POR (पीओआर ) दस्तऐवज सादर करणे अंतभूर्त असते .दस्तऐवज आधारित नोंदणीपरिचयकर्ता-आधारित नोंदणीकुटुंब प्रमुख आधारित नोंदणीबालक नोदणीPreviousNext QuestionQuestion: 15 of 51 प्र. 15: परिचयकर्त्याशी संबंधित असलेल्या पुढीलपैकी कोणत्या गोष्टी , परिचयकर्ता -आधारित नोंदणीमध्ये टिपल्या जातात. १. परिचयकर्त्याचे नाव. २. परिचय कर्त्याचा आधार क्रमांक . ३. परिचयकार्ताच्या कुटुंबाचा तपशील . ४. परिचयकर्त्याची शैक्षनिक गुणवत्ता . ५. परिचयकर्त्याची बायोमेट्रिक माहिती.I, II आणि IIIII, III आणि IVI, II आणि Vदिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 16 of 51 प्र. 16: परिचयकर्ता -आधारित नोंदणी सुकर करण्यासाठी कोण परिचयकर्ता होऊ शकतो ?संचालक / पर्यवेक्षक(a) निबंधकाचे कर्मचारी (b) निवडून आलेले स्थानीय सदस्य (c) स्थानिक प्रशासकीय संस्था सदस्य(a) प्रभाव टाकणारे जसे, शिक्षक (b) अंगणवाडी (c) NGO चे प्रतिनिधी२ आणि ३ दोन्हीPreviousNext QuestionQuestion: 17 of 51 प्र. 17: संचालक /पर्यवेक्षक हे परिचयकर्ता होऊ शकतात का?नाहीहोPreviousNext QuestionQuestion: 18 of 51 प्र. 18: परिचयकर्ता - आधारित नोंदणी शी पुढीलपैकी काय सबंधित आहे?रहिवासी त्यांचे POI, POA आणि POR दस्तऐवज सादर करतात.स्वस्थ सेवक रहिवाशाचा संचालकांशी परिचय करून देतो.वडील त्यांच्या मुलाचा परिचय करून देतात.दिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 19 of 51 प्र. 19: बालक नोंदणी साठी पुढीलपैकी कोण पात्र आहे?वय वर्षे किमान ४ आणि अधिक असलेला कोणताही बालकशाळेत जाणारा कोणताही बालककोणताही बालक जो ५ वर्षे वयाच्या खाली असेल५ आणि १६ वर्षे वायामधील कोणताही बालकPreviousNext QuestionQuestion: 20 of 51 प्र. 20: रहिवाशाने सुचवले तर बालक म्हणून एखाद्या प्रौढ व्यक्तीला बायोमेट्रिक माहिती प्राप्त न करताच नोंदणी करता येईल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 21 of 51 प्र. 21: ५ वय वर्षाखालील बालकांसाहित सर्व व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती नोंदणी साठी आवश्यक असते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 22 of 51 प्र. 22: आधार नोंदणी करताना पुढीलपैकी कोणती माहिती आवश्यक नसते ?जातनावपत्तावयPreviousNext QuestionQuestion: 23 of 51 प्र. 23: पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या गोष्टी HOF (कुटुंब प्रमुख )-आधारित नोंदणी करताना टिपल्या जातात? १. कुटुंब प्रमुखाचे नाव . २. रहिवाशाच्या आणि कुटुंब प्रमुखाच्या (HoF )नात्याचा पुरावा (PoR ).३ .कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक . ४ . नोंदणीच्या वेळी कुटुंब प्रमुखाची बायोमेट्रिक निश्चिती .I, II आणि IIIII, III आणि IVI आणि IVदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 24 of 51 प्र. 24: कुटुंब प्रमुख -आधारित नोंदणीसाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहेत ?रहिवाशाच्या आणि कुटुंब प्रमुखाच्या नात्याचा पुरावा (POR)कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांकरहिवाशाचा शैक्षणिक पुरावा१ आणि २ दोन्हीPreviousNext QuestionQuestion: 25 of 51 प्र. 25: बालक नोंदणीसाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहेत ?जन्मदिनांकाचा पुरावाकोणत्याही एका पालकांचा आधार क्रमांकबालक आणि पालक यांच्या नात्याचा पुरावादिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 26 of 51 प्र. 26: बालक नोंदणीच्या बाबतीत नोंदणी फॉर्ममध्ये कोणता पत्ता नमूद केला जाईल ?नोंदणी केंद्राचा पत्तापालकांशी जोडलेला पत्ताबालकाचा जन्म झालेल्या रुग्णालयाचा पत्तादिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 27 of 51 प्र. 27: आधार नोंदणीसाठी संचालक त्याला हवे असलेले कोणतेही शुक्ल आकारू शकतो .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 28 of 51 प्र. 28: नवीन नोंदणी आणि अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनाचा (अपडेट खर्च )रहिवाशाकडून आकारण्यात येतो .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 29 of 51 प्र. 29: प्राधिकरणाने विहित केल्यानुसार अधिक रक्कम आकारण्याकरिता संचालक /पर्यवेक्षक विरुध्द काय करवाई केली जाईल .काळ्या यादीत नाव (ब्लैक लिस्टिंग)FIRइशारा१ आणि २ पैकी कोणतेही एकPreviousNext QuestionQuestion: 30 of 51 प्र. 30: रहिवाशांच्या बायोमेट्रिक माहिती बद्दल पुढीलपैकी कोणता संदर्भ आहे?चेहऱ्याची प्रतिमासर्व दहा बोटांचे ठसेदोन्ही बबुळांचे स्कॅनदिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 31 of 51 प्र. 31: रहिवाशांच्या लोकसांख्यिकी माहिती बद्दल पुढीलपैकी कोणता संदर्भ आहे?ई-मेल आय डी आणि भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर)सर्व दहा बोटांचे ठसेबबुळांचे स्कॅनदिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 32 of 51 प्र. 32: आधार नोंदणीकरिता आवश्यक असलेल्या लोकसांख्यिकि माहितीमध्ये खालीलपैकी हे समाविष्ट आहे .वंश आणी जातनाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, ई-मेल आणि मोबाईल क्रमांकरहिवाशांचे उत्पन्नरहिवाशाचा वैद्यकीय इतिहासPreviousNext QuestionQuestion: 33 of 51 प्र. 33: नोंदणी संचालक ____________ करेल .नोंदणी फॉर्मसह रहिवाशाद्वारे सादर केलेल्या सहाय्यक दस्तऐवजांची हार्ड कॉपी गोळा करणेप्राधिकरणाने प्रदान केलेली किंवा मंजूर केलेली नोंदणी सोफ्टवेअर वापरून लोक्संखीकी (डेमोग्राफिक) माहिती, बायोमेट्रिक माहिती टिपेल (कैप्चर करेल).स्थानिक हार्डडीस्कमधील रहिवाशाद्वारे दिल्या गेलेल्या बायोमेट्रिक आणि लोक्सांख्यीकी (डेमोग्राफिक) तपशिलासह हार्ड कॉपीसस्कॅन करेल आणि साठवेल.नैसर्गिक नोंदणीवहीमध्ये लोकसंख्याशास्त्रीय माहिती गोळा करेल आणि नोंदणी करेलPreviousNext QuestionQuestion: 34 of 51 प्र. 34: पुढीलपैकी कशास अनिवार्य अद्यतनाची (अपडेट ची) गरज असते ?रहिवाशाच्या नावात दुरुस्ती करण्यासाठीई-मेल आय डी अद्ययावत करण्यासाठी५ वर्षे झालेल्या बालकाची बायोमेट्रिक माहिती फोन क्रमांक अद्ययावत करण्यासाठीफोन नंबर अद्ययावत करणेPreviousNext QuestionQuestion: 35 of 51 प्र. 35: आधार निर्मिती प्रक्रियेत डी -डुप्लीकरण प्रक्रियेला काय आहे?कोणतीही नकली नोंदणी तपासणे व नाकारणेनोंदणी माहितीची बैकअप म्हणून नक्कल (कॉपी) करणेकोणत्याही अन्य व्यक्तीकडे समान पत्ता आहे हे तपासणे आणि असेल तर तो नाकारणेदिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 36 of 51 प्र. 36: आधार निर्मित प्रक्रियेची योग्य क्रमवारी ओळखा -१ . नक्कल (डुप्लिकेट ) असलेली नोंदणी नाकारणे . २.CIDR पॅकेट मध्ये नोंदणी अपलोड करणे . ३. प्राधिकरण क्रमांक निर्मित करतो . ४. आधार क्रमांक रहिवाशाला कळवला जातो .५ . मिळालेल्या नोंदणी तपशिलाची प्रक्रिया प्राधिकरण करतेII, III, V, I आणि IVIII, I, IV, V आणि IIII, V, I, III आणि IVII, I, V, III आणि VPreviousNext QuestionQuestion: 37 of 51 प्र. 37: रहिवाशाकडे जर आवश्यकता असलेली सहायक दस्तऐवज (सपोर्टिंग डॉक्युमेंटस ) नसतील तर नोंदणी _________च्या रीतीने होते .परिचयकर्ता आधारित नोदणी, कुटुंब प्रमुख आधारित नोंदणीसंचालक आधारित नोंदणी, इतर नोंदण्यासोफ्टवेअर द्वारा केलेली नोंदणी, इलेक्ट्रॉनिक स्वरूप आधारित नोंदणीEID (ईआयडी)- आधारित नोंदणी, प्राधिकरण आधारित नोंदणीPreviousNext QuestionQuestion: 38 of 51 प्र. 38: मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन (अपडेट)_________ आहे .मोफतरुपये 10रुपये 15रुपये २०PreviousNext QuestionQuestion: 39 of 51 प्र. 39: रहिवाशाने त्याचा /तिचा बायोमेट्रिक तपशील अद्ययावत करण्यासाठी पुढीलपैकी कोणती रीत वापरावी ?ऑनलाइन रित (मोड़)भेटीचे नोंदणी केंद्रदिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 40 of 51 प्र. 40: एखाद्या रहिवासी प्राधिकरणाच्या वेबसाईटवर त्याच्या /तिच्या आधारसंबंधिच्या तपशीलाबाबत अद्ययावत माहितीचा मग कसा ठेऊ शकतो ?फ़क्त आधार क्रमांक वापरूनपोच पावतीवरील EID वापरून किंवा URN SSUP पोर्टल द्वारे URN निर्माण करूनफक्त मोबाईल क्रमांक वापरूनरहिवाशांच्या ई-मेल ID वर तपशील पाठवला जाईलPreviousNext QuestionQuestion: 41 of 51 प्र. 41: रहिवाशाला ______________च्या प्रत्यक्ष रुपात कदाचित आधार क्रमांक कळवण्यात येईल .ई-मेलवेबसाईटSMSपत्रPreviousNext QuestionQuestion: 42 of 51 प्र. 42: नोंदणी केद्रावरील आधार अद्ययावत विनंती रहिवाशाच्या _____________नंतरच निश्चित होते.आधार-आधारित बायोमेट्रिक पुष्टिकरणस्वाक्षरीरहिवाशाचे छायाचित्रशाब्दिक संपर्कPreviousNext QuestionQuestion: 43 of 51 प्र. 43: पुढीलपैकी मार्ग वापरून ई -मेल ID आणि भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )आधार डेटाबेस मध्ये अध्ययावत (अपडेट )होऊ शकतो .भेटीचे नोंदणी केंद्रSSUP पोर्टलदिलेले दोन्ही पर्यायPreviousNext QuestionQuestion: 44 of 51 प्र. 44: रहिवाशांचा पत्ता पुढील मार्ग वापरून आधार डेटाबेसमध्ये अद्ययावत केला जाऊ शकतो.भेटीचे नोंदणी केंद्रSSUP पोर्टलदिलेले गेलेले पर्यायPreviousNext QuestionQuestion: 45 of 51 प्र. 45: SSUP (एसएसयुपी ) पोर्टलद्वारे ऑनलाईन मोड वर पत्ता अद्यावत (अपडेट )करण्यासाठी रहिवाशांचा नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अनिवार्य आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 46 of 51 प्र. 46: ऑनलाइन मोड -SSUP एसएसयुपी पोर्टलद्वारे नवीन भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अद्ययावत (अपडेट )करण्यासाठी रहिवाशी नोंदणीकृत मोबाईल नंबर अनिवार्य आहे .SSUP पोर्टल वापरून भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत करने अशक्य आहेगरज नाहीगरज आहेदिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 47 of 51 प्र. 47: SSUP पोर्टलच्या माध्यमातून पत्ता देताना कोणत्या मोबाईल क्रमांक OTP ओटीपी (वन टाइम पासवर्ड )पाठविला जातो .आधार मध्ये नोंदला गेलेला भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाइल नंबर)संचालक / पर्यवेक्षकांचा भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर)जोडीदार / पालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर)दिले गेलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 48 of 51 प्र. 48: संचालक /पर्यवेक्षक त्याच्या /तिच्या द्वारे केल्या जाणऱ्या संपूर्ण अद्यातनासाठी (अपडेट साठी )स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अद्ययावत (अपडेट )करू शकतो .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 49 of 51 प्र. 49: संचालक /पर्यवेक्षक रहिवाशांच्या समंतीशिवाय प्रणालीमध्ये (सिस्टीम मध्ये) अतिरिक्त माहिती भरू शकतात .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 50 of 51 प्र. 50: रहिवासी पुढील पद्धतीमधील नोंदणीकृत भ्रमणध्वनी (मोबाईल )क्रमांकाचा वापर करून अद्ययावत आधार मिळवू शकतात .ई-आधार डाउनलोड करणेएम-आधार डाउनलोड करनेजवळच्या सायबर कॅफे ला भेट देणे१ आणी २ दोन्हीPreviousNext QuestionQuestion: 51 of 51 प्र. 51: रहिवासी पोस्टल सेवा वापरून जनसाख्यीकीय माहिती अद्ययावत करू शकतात .सत्यअसत्यPreviousFinish Mock Test