प्र. 64: जर एखाद्या रहिवासीने दाखल केलेले दस्तऐवज नोंदणीच्या 'ओळखीचा पुरावा ' दस्तऐवज ड्रोप डाऊन यादीमध्ये नसेल , तर तो 'ओळखीचा पुरावा ' हा पुरावा दस्तऐवज म्हणून मान्य केला जाऊ शकत नाही आणि अशा बाबतीत रहिवाशाला नोंदणीसाठी एकतर ओळखीचा वैध पुरावा किंवा ________ देणे आवश्यक असेल .