पाठ ५: रहिवाश्यांचे जनसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक तपशील कॅप्चर करून नोंदणी / अद्ययतन ग्राहकांचा वापर 🏆 Top 10 Leaders Leaderboard var ajun konihi nahi. Pratham yeun nav nondva! Question: 1 of 70 प्र. 1: संबंधित स्थानामध्ये दिवस , महिना आणि _____________ दर्शवनारी रहिवाशाची जन्म तारीख नोंदवा .आद्याक्षरेशेवटचे नाववर्षनावPreviousNext QuestionQuestion: 2 of 70 प्र. 2: जर नोंदाणीदाराकडून देण्यात आलेल्या २ कागदपत्रे पुराव्यामध्ये तफावत असेल तर नोंदाणीदाराचे _______नोंद करावे .शेवटचे नाववडिलांचे नावसंपूर्ण नावप्राधान्याचे नावPreviousNext QuestionQuestion: 3 of 70 प्र. 3: पुरुष ,स्त्री किंवा भिन्न लिंगी व्यक्ती मार्फत प्रदान केलेल्या बॉक्स मध्ये नोंदाणीदाराने घोषित केल्याप्रमाणे ________ची नोंदणी संस्थेने नोंद घेणे आवश्यक असते.जन्म तारीखलिंगघरचा पत्ताबोटांचे ठसेPreviousNext QuestionQuestion: 4 of 70 प्र. 4: ग्रामीण भागासाठी , घरच्या रहिवासी पत्त्याची नोंद करताना पुढीलपैकी कोणते स्थान रिकामे ठेवले जाऊ शकते ?पत्य्याची ओळख १पत्त्याची ओळ २पिन कोडराज्यPreviousNext QuestionQuestion: 5 of 70 प्र. 5: पुढीलपैकी कोणता तपशील घरच्या पत्त्याच्या ओळ ४ मध्ये भरावा .इमारत किंवा घर क्रमांकरस्त्याचे नावसीमाचिन्हपिन कोडPreviousNext QuestionQuestion: 6 of 70 प्र. 6: खालीलपैकी कोणती माहिती पूर्व -नोंदणी डेटा पुनप्राप्त करण्यासाठी वापरली जाते .पूर्व-नोंदणी (ओळखपत्र) IDएक वेळचा सांकेतिक शब्द (पासवर्ड)रहिवाशाचे नावआधार ओळखपत्रPreviousNext QuestionQuestion: 7 of 70 प्र. 7: जेव्हा त्या प्रदेशाचा ________________ प्रविष्ट केला जातो तेव्हा गावाचे /नगराचे /शहराचे नाव (व्हीटीसी VTC ) आणि तार खात्याचे (पोस्ट ऑफिस )स्थान आपोआपभरले जाते .घर क्रमांकमंडळभ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक)पिन कोडPreviousNext QuestionQuestion: 8 of 70 प्र. 8: जेव्हा रहिवाशी त्याची अचूक जन्म तारीख सांगण्यास असमर्थ असेल तेव्हा तुम्ही पुढीलपैकी काय कराल.स्थान रिक्त सोडणेरहिवाशी जन्मरास प्रविष्ट करणेरहिवाशाने नमूद केलेले वय प्रविष्ट करणेजन्म वर्ष प्रविष्ट करणेPreviousNext QuestionQuestion: 9 of 70 प्र. 9: ______________ ने हे सुनिश्चित करावे कि पुनरावलोकन दरम्यान प्रत्येक संचालकांकडे केंद्रामध्ये पुनरावलोकन करण्यासाठी गंभीर /समीक्षात्मक मुद्दे असावेत .नोंदणी संस्थेचा पर्यवेक्षकपरिचयकर्तानोडल अधिकारीरहिवासीPreviousNext QuestionQuestion: 10 of 70 प्र. 10: संचालकाला त्यांच्या बोटांचे ठसे आणि /किंवा __________ देऊन प्रत्येक नोंदणी बंद (साइन ऑफ )करणे आवश्यक असते .भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर)स्वाक्षरीआयरिस (डोळ्याची बुबुळे)मूळ POI ( पी ओ आय ) कागदपत्रेPreviousNext QuestionQuestion: 11 of 70 प्र. 11: पुढीलपैकी कोणते स्थान परिचयकर्ता -आधारित सत्यापानाबद्दल (वेरीफिकेशन )सक्रीय (एक्क्टीव्हेट ) केले जाईल .बायोमेट्रिकपरिचयकर्ता किंवा HOF (कुटुंब प्रमुख)पत्ताPOI ( पी ओ आय)PreviousNext QuestionQuestion: 12 of 70 प्र. 12: नोंदणी संस्थांनी बायोमेट्रिक डेटा टिपण्यासाठी _________ ने प्रमाणित केलेल्या बायोमेट्रिक यंत्रांचा वापर करणे आवश्यक असते .UIDAI (युआयडीएआय)STQC (एसटीक्यूसी)MNREGA (एम एन आर इ जी ए)DoPT (डी ओ पी टी)PreviousNext QuestionQuestion: 13 of 70 प्र. 13: बोटांचे ठसे टिपण्यासाठी , बोटे _____________ वर योग्यरीत्या टिपण्यासाठी स्थित करावीत .कागदशाईचे पैडप्लाटेनबोटांचे ठसे घेण्याचे पैडPreviousNext QuestionQuestion: 14 of 70 प्र. 14: उभ्या स्थितीत बोटांचे ठसे सर्वोत्तम टिपले जातात .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 15 of 70 प्र. 15: चेहऱ्याची प्रतिमा टिपण्यासाठी नोंदानिदाराचे ____________टीपण्याची आवश्यकता असते .समोरील पोझकडेची पोझकोणतीही आरामदायक पोझदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 16 of 70 प्र. 16: मानवी संचालकांसाठी ______________ बरोबर चेहऱ्याची प्रतिमा ओळखणे आणि त्याचे विश्लेषण करणे कठीण असते.निकृष्ट (फोकस) लक्षकेंद्रितनिकृष्ट अभिव्यक्तीनिकृष्ट प्रदीपने (इलूमीनेशन)निकृष्ट उपसाधणेPreviousNext QuestionQuestion: 17 of 70 प्र. 17: साधारणपणे जर व्यक्ती चष्मा वापरात असेल , तर ______________ चे छायाचित्र (फोटो )घ्यावे हे सुचवले जाते.चष्म्यासहितचष्म्याव्यतिरिक्तफक्त डोळ्यांची बुबुळेदिलेल्यापैकी कोणतेही पर्याय नाहीतPreviousNext QuestionQuestion: 18 of 70 प्र. 18: चेहऱ्यावरील प्रतिमा टिपताना , चेहऱ्यावरील कोणताही भाग लपवणाऱ्या _________ चा वापर करणे वर्ज्य आहे .प्रकाशशृंगारउपसाधने (एक्सेससरीज)प्रदीपने (इलुमीनेशन)PreviousNext QuestionQuestion: 19 of 70 प्र. 19: आयरिस (डोळ्याची बुबुळे ) टिपण्यासाठी ,__________ हा टिपण्याचे उपकरण हाताळू शकतो .संचालकनोंदणीदारनोडल अधिकारीEA पर्यवेक्षकPreviousNext QuestionQuestion: 20 of 70 प्र. 20: आयरिस (डोळ्याची बुबुळे ) टिपण्याची प्रक्रिया ____________ च्या प्रकाशाशी संवेनदानशील असते .प्रदीपनेसभोवतालबाजूनळीPreviousNext QuestionQuestion: 21 of 70 प्र. 21: चेहऱ्याची प्रतिमा कॅप्चर करताना धार्मिक कारणांमुळे ____________ सारखी उपसाधने (एक्सेसरीस ) घालण्यास अनुमती आहे .डोळ्याच्या पट्ट्याभिंग (लेन्स)पगडीचष्मेPreviousNext QuestionQuestion: 22 of 70 प्र. 22: बोटांचे ठसे टिपण्यासाठी ____________ चा वापर बोटांचे ठसे घेण्याच्या उपकरणावर (फिंगर प्रिंट डीवाइस ) योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी करावा.दिलेले कापडदांडेप्रकाशदर्शकPreviousNext QuestionQuestion: 23 of 70 प्र. 23: जेव्हा तुम्ही ____________ प्रविष्ट करता तेव्हा त्या त्या ठिकाणी पूर्व नोंदणी तपशील /माहिती भरली जाईल .नावलिंगपूर्व नोंदणी IDजन्म दिनांकPreviousNext QuestionQuestion: 24 of 70 प्र. 24: जर सत्यापन प्रकार ( वेरीफिकेशन टाईप ) परिचयकर्ता - आधारित आहे , तर परिचयकर्त्याचा ___________नोंद केला जावा .आधार कार्ड क्रमांकनाव आणि UIDचेहऱ्याची प्रतिमादोन्ही हातांच्या अंगठ्याचे ठसेPreviousNext QuestionQuestion: 25 of 70 प्र. 25: बायोमेट्रिक अपवादानबाबतीत साॅफ्टवेअरमध्ये ___________ बंद करणे (साइन ऑफ ) कार्यरत केले जाते .पर्यवेक्षकाचेसंचालकांचेपरीचयकर्त्याचेनिबंधकाचेPreviousNext QuestionQuestion: 26 of 70 प्र. 26: ___________ टिपण्यासाठी , टीप उपकरणाने (कॅप्चर डिव्हाइस ) ऑटो फोकस आणि ऑटो कॅप्चर क्रियेचा वापर करावा .बोटांचे ठसेचेहऱ्याची प्रतिमा(डोळ्याची बुबुळे)दिलेल्यापैकी कोणतेही पर्याय नाहीतPreviousNext QuestionQuestion: 27 of 70 प्र. 27: चेहऱ्यावरील प्रतिमा टिपताना वैद्यकीय कारणामुळे ___________ सारखी उपसाधने (अॅक्सेसरीज ) वापरण्याची अनुमती आहे .पगडीझालर (फ्रीन्जेस)डोळ्याच्या पट्ट्या ( पैचस)शृंगारPreviousNext QuestionQuestion: 28 of 70 प्र. 28: आयरीस (डोळ्याची बुबुळे )टिपताना आयरीस (डोळ्याच्या बुबुळांचा )चा महत्वाचा भाग दिसत नसेल तर सॉफ्टवेअरद्वारे दिलेल्या अभिप्रायास ____________ असे म्हणतात .दीपनचुकीची दृष्टीडोळ्याच्या पुतळीचा विस्फार (प्युपील डायलेशन)प्रतिबंध (अकलूजन)PreviousNext QuestionQuestion: 29 of 70 प्र. 29: ५ वर्षाखालील मुलासाठी ____________ शी जोडलेले बायोमेट्रिक घ्यावे .संचालकपालक किंवा नातेवाईकजन्म दाखलादिलेल्यापैकी कोणतेही पर्याय नाहीतPreviousNext QuestionQuestion: 30 of 70 प्र. 30: बोटांचे ठसे घेण्याच्या (फिंगरप्रिंट )उपकरणाच्या प्लॅटीनला स्वच्छ करण्यासाठी ____________ कापडाचा वेळेवेळी वापर करावा .डेनिमलिंट - मुफ्त कापडलोकरीचे कापड (फ्लानेल)फरPreviousNext QuestionQuestion: 31 of 70 प्र. 31: (फिंगरप्रिंट ) घेताना प्लाटेन वर ____________ नसावे .योग्य स्थितीपुरेसा प्रकाशसंचालकाची सावलीथेट प्रकाशाची चमकPreviousNext QuestionQuestion: 32 of 70 प्र. 32: स्कॅनर वर बोटे ______________ ठेवले आहे याची खात्री करावी .सरळ आणी बोटाचे टोकसपाट आणि बोटांच्या वरील जोडणी पर्यंततिरपे आणी कापडदिलेल्यापैकी कोणतेही पर्याय नाहीतPreviousNext QuestionQuestion: 33 of 70 प्र. 33: बोटे योग्य तऱ्हेने जागेवर ठेवली गेली नसणे म्हणजे ______________ असते .स्वयंचलित टिपणेसोफ्टवेअरद्वारे कृतीयोग्य अभिप्रायबोटांचे पसरलेले ठसेनोंदणीदाराची स्थितीPreviousNext QuestionQuestion: 34 of 70 प्र. 34: चेहऱ्यावरील प्रतिमा टिपण्याच्या दरम्यान , क्पॅचर डिव्हाइसचा (लक्षकेंद्र )फोकस __________ पासून ग्रस्त नसावे .गांधुक गती किंवा किरणसहश वक्रताअधिक किंवा कमी प्रदर्शनअनैसर्गिक रंगीत प्रकाशदिलेल्यापैकी सर्वPreviousNext QuestionQuestion: 35 of 70 प्र. 35: जर रहिवासी कोणत्याही जन्मतारखे च्या पुराव्याशिवाय जन्मतारीख घोषित करत असेल , तर आपल्याला जन्मतारीख आणि __________ नोंद करणे आवश्यक असते .सत्यापित (वेरीफाईड I ) बॉक्स तपासणेसत्यापित (वेरीफाईड I ) बॉक्स न तपासणेहाताने तारीख प्रविष्ट करणेअंदाजाचे वयPreviousNext QuestionQuestion: 36 of 70 प्र. 36: एखाद्या अर्जदाराचे लिंग 'पुरुष '(मेल)म्हणून नोंदवण्यासाठी ,आपल्याला दिलेल्या बॉक्समधून _______हे अक्षर निवडणे आवश्यक असते .MFTदिलेल्यापैकी कोणतेही पर्याय नाहीतPreviousNext QuestionQuestion: 37 of 70 प्र. 37: निवासी पत्त्याच्या ओळ ५ मध्ये ___________ टिपले जाणे आवश्यक असते .C/o व्याकीचे नावइमारत क्रमांकजागेची खूनगल्ली/स्थानिक/पोस्टPreviousNext QuestionQuestion: 38 of 70 प्र. 38: निबंधक /EA (ईए )यांनी आधीपासूनच याची खात्री करून घेणे आवश्यक आहे कि ज्या प्रदेशामध्ये नोंदणी करावयाची आहे. त्याचा पिन नंबर पूर्णपणे आणि योग्यरीत्या ____________मध्ये प्रविष्ट केला जाईल .सॉफ्टवेयर PIN मास्टरपूर्व नोंदणी IDCIDR PINजागेच्या पत्त्याचा पुरावाPreviousNext QuestionQuestion: 39 of 70 प्र. 39: चेहऱ्याची प्रतिमा टिपताना वापरला जाणारा ______________ डोळ्याची बुबुळे (आयरिस ) टिपताना बंद करावा .टेबलावरील पंखाटेबलावरील प्रकाशस्वयंचलित लक्षकेंद्र (फोकस)भ्रमणध्वनी (मोबाईल फोन)PreviousNext QuestionQuestion: 40 of 70 प्र. 40: निकृष्ट प्रदिपनचा ____________ च्या कार्यावर उच्च प्रभाव पडतो .पूर्व नोंदणी ID पुनर्प्राप्तिबोटांच्या ठशांचे टिपणबुबुळांचे (आयरिस) टिपणचेहरा ओळखPreviousNext QuestionQuestion: 41 of 70 प्र. 41: बालकांच्या चेहऱ्याची प्रतिमा टिपताना हे मान्य केले जाते कि बालक __________पालकांच्या चेहऱ्याबरोबर टिपला जाऊ शकतोपालकांच्या चेहऱ्याची प्रतिमा न घेता पालकांच्या मांडीवर बसू शकतोउपलब्ध असेल तर गादीवर झोपू शकतोनोंदणी करण्याच्या टेबल वर उभा राहू शकतो कि जेणेकरून किमान बोटांचे ठसे तरी टिपले जाऊ शकतीलPreviousNext QuestionQuestion: 42 of 70 प्र. 42: अपयशी ठरलेल्या कोणत्याही कॅप्चरसाठी ____________ ची तपासणी करणे आवश्यक आहे .कृतीयोग्य अभिप्रायस्वयंचलित टिपणेबोटांचे पसरलेले ठसेउपसाधनेPreviousNext QuestionQuestion: 43 of 70 प्र. 43: प्रत्येक डोळ्याच्या बुबुळांचा (आयरिस )नमुना सहसंबंधित नसतो आणि ___________ बायोमेट्रिक वैशिष्ट्य सेट देतो .एक अद्वितीयदोन स्वतंत्रतीन अवलंबूनदिलेल्यापैकी कोणतेही पर्याय नाहीतPreviousNext QuestionQuestion: 44 of 70 प्र. 44: डोळ्याच्या बुबुळांचे (आयरिस )चे तीपण घेताना रहिवाशांची नजर भटकली असेल,तर सॉफ्टवेअरणे दिलेला कारवाईयोग्य अभिप्राय ____________ असतो .प्रतिबंधडोळ्याच्या पुतळीचा विस्फार (प्यूपील डायलेशन)चुकीची दृष्टीआयरिस (डोळ्याची बुबुळे ) लक्षकेंद्रित (फोकस) नाहीतPreviousNext QuestionQuestion: 45 of 70 प्र. 45: कागदपत्र - आधारित सत्यापानाबदल निवासी पत्त्याची नोंद घेण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने दिलेल्या ___________ दस्तऐवजाची पडताळणी करणे आवशक असते .जन्म दिनांकपत्त्याचा पुरावाओळखीचा पुरावाजातीचे प्रमाणपत्रPreviousNext QuestionQuestion: 46 of 70 प्र. 46: जर सॉफ्टवेअरने दिलेल्या करवाईयोग्य अभिप्राय 'पोझ ' असेल तर उत्पन्न झालेली (आउटपुट )प्रतिमे मधील yaw चा कोना ______________पेक्षा जास्त आहे .12.7 अंश10.3 अंश11.5 अंश13.8 अंशPreviousNext QuestionQuestion: 47 of 70 प्र. 47: उभे राहण्याच्या स्थितीत पुढीलपैकी _____________उत्तम टिपले जाऊ शकते .बुबुळे (आयरिस)चेहऱ्याची प्रतिमाबोटांचे ठसेहाताच्या तळव्याचे ठसेPreviousNext QuestionQuestion: 48 of 70 प्र. 48: (कॅप्चर ) टिपण्याचा प्रक्रियेदरम्यान संचालकाला अभिप्राय देण्यासाठी प्रारंभिक _____________स्वयंचलित टिपण घेतले जाईलप्रतिमेच्या गुणवत्तेचे मुल्यांकन होईलप्रतिमेचे परिणाम सुचवले जातीलसोफ्टवेअर कडून कृतीयोग्य अभिप्राय पुरवला जाईलPreviousNext QuestionQuestion: 49 of 70 प्र. 49: IRIS स्कॅन साठी डोळे विस्फारण्याची देताना , संचालक रहिवाशाला _____________ सुद्धा सांगू शकतात .हसायलातिरपे बघायलाचिडलेले अविर्भाव द्यायलावर बघायलाPreviousNext QuestionQuestion: 50 of 70 प्र. 50: जर सत्यापन प्रकार (वेरीफिकेशन टाईप ) हा कागदपत्र -आधारित असेल तर योग्य _____________ कागदपत्रे ,रहिवाशाने दिलेल्या दस्तऐवजावर आधारित ड्रापडाऊनमधून निवडतात आणि सत्यापनकर्त्यादावारे सत्यापित केली जातात.ओळखीचा पुरावापत्त्याचा पुरावा१ आणि २ दोन्हीUID (यु आय डी)PreviousNext QuestionQuestion: 51 of 70 प्र. 51: रहिवाशांच्या _________________ मालकीचे असल्यास पावती क्रमांक जागेत नोंद करावी नाहीतर N /A म्हणून खुण करावी .पूर्व नोंदणी IDलिंग पावतीजन्म दिनांक दाखलाNPR पावतीPreviousNext QuestionQuestion: 52 of 70 प्र. 52: जरी कोणत्याही बोटांचे ठसे घेणे ठीक असते , तरी हे सूचित केले जाते कि कोणत्याही हातासाठी बंद करावे .डोळ्याची बुबुळे (आईरीस) आणी चेहऱ्याची प्रतिमाअंगठा आणि निर्देश बोटलहान बोट किंवा करंगळीदोन अंगठेPreviousNext QuestionQuestion: 53 of 70 प्र. 53: मान्यताप्राप्त अभीलेखाकरिता परिचयकर्त्याला त्याचा / तिचा ______________ देणे आवश्यक असते .स्वाक्षरीआयरिस (डोळ्याची बुबुळे)चेहऱ्याची प्रतिमाअंगठ्याचे ठसेPreviousNext QuestionQuestion: 54 of 70 प्र. 54: नोंदणी संस्थांनी बायोमेट्रिक तपशील (डेटा ) टिपण्यासाठी (कॅप्चर करण्यासाठी ) ____________ ने प्रमाणित केलेल्या बायोमेट्रिक डिव्हाइसेसचा वापर करणे आवश्यक असते .CIDROSIनोंदणी संस्थाUIDAIPreviousNext QuestionQuestion: 55 of 70 प्र. 55: बोटांचे ठसे घेण्याचे उपकरण _____________ टिपता येण्यासाठी वेळोवेळी तपासावे .ओरखडेलक्षकेंद्रित (फोकस) प्रतिमेच्या पलीकडेफक्त अर्ध्या प्रतिमादिलेल्यापैकी सर्वPreviousNext QuestionQuestion: 56 of 70 प्र. 56: चेहऱ्याची प्रतिमा टिपण्यासाठी , टिपण्याचा उपकरणाने __________ कार्य वापरावे .क्रोपिंगस्वयंचलित लक्षकेंद्र (ऑटोफोकस) स्वयंचलित टिपण (ऑटो कैप्चर)आकार बदलणेजास्तीत जास्त टिपणेPreviousNext QuestionQuestion: 57 of 70 प्र. 57: जेव्हा प्रतिमा गुणवत्ता पास असते किंवा चेहऱ्याची प्रतिमे टिपताना चेहऱ्याच्या प्रतिमेची कॅप्चर कमाल संख्या संपत असल्यास , संचालकाने _____________कॅमेरा बदलावानोंदणीकर्त्याचे पारपत्र (पासपोर्ट) आकाराचे छायाचित्र (फोटो) जमा करावेनोंदणीकर्त्याला सेल्फी काढण्यास सांगावापुर्धील पायरीवर जावेPreviousNext QuestionQuestion: 58 of 70 प्र. 58: व्यक्तीचे नाव , नावासाठी प्रदान केलेल्या फिल्डमध्ये _______________ प्रविष्ट केले पाहिजे .पद्विसहितसालूटेशन सहितपूर्णदिलेल्यापैकी सर्वPreviousNext QuestionQuestion: 59 of 70 प्र. 59: जर नोंदणीकर्त्याने सादर केलेक्या दोन कागदपत्रांच्या पुराव्यातील नावांची आद्याक्षरे आणि पूर्ण नाव यात फरक असेल तर ,_____________ ची नोंद घेतली जावी .नोंदणी संस्थेच्या बोटांचे ठसेनोंदणीदाराचे संपूर्ण नावनिबंधकाच्या अंगठ्याचा ठसासंचालकाच्या डोळ्यांची बुबुळे (आयरिस)PreviousNext QuestionQuestion: 60 of 70 प्र. 60: ध्वन्यात्मकता (फोनेटीक्स ) आणि अन्य कारणांमुळे स्थानिक भाषेत ______________ स्वतः सुधारित करणे आवश्यक असते .लीप्यान्तरणपोस्टल निर्देशांक कोडCIDR PINनोंदणी IDPreviousNext QuestionQuestion: 61 of 70 प्र. 61: रहिवाशाबरोबर नोंदणी तपशिलाची पुनरावलोकन करताना ,संचालकाने नोंदणी समाप्ती करण्यापूर्वी रहिवाशाला ___________ वाचण्यास सांगणे आवश्यक असते .रहिवाशांच्या नावाचे स्पेलिंगजन्मदिनांकपिन कोड समाविष्ट असलेला पत्ता, इमारत, VTC, राज्यदिलेल्यापैकी सर्वPreviousNext QuestionQuestion: 62 of 70 प्र. 62: बोटांचे ठसे टिपण्याची क्रमवारी ओळखा .१. दोन अंगठे . २ . डाव्या हाताची सर्व चारही बोटे .३. उजव्या हाताची सर्व चारही बोटे .III, II आणि III, III आणि II, II आणि IIIकोणतीही क्रमवारीPreviousNext QuestionQuestion: 63 of 70 प्र. 63: डोळ्याची बुबुळे (आयरिस ) टिपण्याचा दरम्यान संचालकाने रहिवाशाला _____________ याचे निर्द्श देणे आवश्यक आहे .कॅमेरा मध्ये सरळ बघणेडोळे विस्फारनेडोळे न मिचकावणेदिलेल्यापैकी सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 64 of 70 प्र. 64: जर एखाद्या रहिवासीने दाखल केलेले दस्तऐवज नोंदणीच्या 'ओळखीचा पुरावा ' दस्तऐवज ड्रोप डाऊन यादीमध्ये नसेल , तर तो 'ओळखीचा पुरावा ' हा पुरावा दस्तऐवज म्हणून मान्य केला जाऊ शकत नाही आणि अशा बाबतीत रहिवाशाला नोंदणीसाठी एकतर ओळखीचा वैध पुरावा किंवा ________ देणे आवश्यक असेल .परिचयकर्तापत्य्याचा पुरावाराजपत्र अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्रपर्यवेक्षकPreviousNext QuestionQuestion: 65 of 70 प्र. 65: घोषित नावामध्ये आणि (पीओआय )POI कागदपतत्रामध्ये फरक असेल , तर रहिवासी द्वारे घोषित केलेलं नाव नोंदणी संस्थेद्वारे नोंदवले जाऊ शकते जर _____________.नोंदणीकरता स्वतःशी प्रामाणिक असल्याचे दिसत असेलफरक फक्त स्पेलिंग आणि/किंवा त्याच्या आडनावाच्या सुरवातीला नाव लिहायचे हा असेलरहिवाशाने त्याचे सर्व मूळ दस्तऐवज हरवले असतील.UIDAI RosPreviousNext QuestionQuestion: 66 of 70 प्र. 66: जर दोन्ही पालक जिवंत असतील तर ५ वर्षाखालील बालकांच्या बाबतीत , पालक नातेवाईकाचा ____________ जोडला जाणे आवश्यक आहे आणि शक्यतो ____________.EID/UID, आईनोंदणी पूर्व ID, पालकCIDR PIN, वडीलCIDR PIN, वडीलPreviousNext QuestionQuestion: 67 of 70 प्र. 67: जर बालकाच्या वडील किंवा आई किंवा पालकाने नोंदणीसाठी नामांकन केलेले नसेल आणि / किंवा नोंदणी च्या वेळी (युआयडी )UID घेतला नसेल तर त्या बालकाची नोंदणी ___________.नोडल अधिकाऱ्याच्या शिफारीने केले जाऊ शकतेकेले जाऊ शकत नाहीपालकांचे ओळखपत्र सादर केल्यानंतर केले जाऊ शकतेनिबंधक मार्फतच करण्याची आवश्यकता असते.PreviousNext QuestionQuestion: 68 of 70 प्र. 68: नोंदणी संस्था रहिवाशाला कळवेल कि त्याची किंवा तिची लोकसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक माहिती _____________ च्या निर्मितसाठी वापरली जाईलकामाच्या ठिकाणी बायोमेट्रिक प्रवेश(पारपत्र) पासपोर्ट आणि पैनआधार आणि अधिप्रमानबँक खाते आणि चा CIBIL प्राप्तांक (स्कोअर)PreviousNext QuestionQuestion: 69 of 70 प्र. 69: जेव्हा बोटांचे ठसे टिपणे अपयशी ठरते तेव्हा , संचाकलाने पुढीलपैकी सॉफ्टवेअरद्वारे प्रदान केला गेलेला कोणता कृतीयोग्य अभिप्राय तपासावा ?बोट योग्यरीत्या ठेवलेले नाहीभरपूर दबावअतिरिक्त ओलावा आणि अतिरिक्त कोरडेपणादिलेल्यापैकी सर्वPreviousNext QuestionQuestion: 70 of 70 प्र. 70: बोटांचे ठसे घेताना अतिरिक्त बोटांच्या बाबतीत ,अतिरिक्त बोटे ____________.टीपावीत आणि चौकटीबद्ध करावीतअतिरिक्त बोट वेगळे टिपावे आणि ड्रोप डाऊन मेनुच्या 'इतर" या रकान्यात तसे नमूद करावेदुर्लक्षित करावे आणि मुख्य पाच बोटे टिपावीतअतिरिक्त बोटाच्या किंवा पायाच्या ठशाच्या ऐवजी दुसरा हात वापरावाPreviousFinish Mock Test