प्र. 18: शांती एक ६५ वर्षाची स्त्री आहे . तिच्या आजारपणामुळे ,आधार कार्डासाठी नावनोंदणी करण्यासाठी ती येऊ शकत नाही . तिचा मुलगा तिचे पारपत्र (पासपोर्ट )आकाराचे छायाचित्र घेऊन येतो ,जे तिच्या आधारसाठी तिचे . छायाचित्र म्हणून घेता येऊ शकते . अशा परिस्थितीमध्ये छायाचित्राचे छायाचित्र घेणे स्वीकारार्ह आहे का?