पाठ ७: नोंदणी/अद्ययतनाच्या दर्जावर नोंदणी परिचालक / पर्यवेक्षकासाठी मार्गदर्शक तत्वे 🏆 Top 10 Leaders Leaderboard var ajun konihi nahi. Pratham yeun nav nondva! Question: 1 of 84 प्र. 1: दिलेल्या प्रतीमेमधील चूक ओळखा .वयाची शक्यता न जुळणारे चाह्याचीत्रलिंगाची शक्यता न जुळणारे छायाचित्रनिकृष्ट दर्जाचे छायाचित्र/चुकीचे छायाचित्रछायाचित्राचे छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 2 of 84 प्र. 2: दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.निकृष्ट दर्जाचे छायाचित्र / चुकीचे छायाचित्रनाव आणि पत्त्यामधील चुकीची शक्यतानातेसंबधामधील चूकनाव आणि पत्त्याच्या लिप्यंतरणामधील चुकीची शक्यताPreviousNext QuestionQuestion: 3 of 84 प्र. 3: दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.नात्यामधील चूकअपूर्ण पत्तानाव आणि पत्त्याच्या लिप्यंतरनामधील चुकीची शक्यताछायाचित्राचे छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 4 of 84 प्र. 4: दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.नातेसंबंधातील चूकअपवाद छायाचित्रात अपवाद उपलब्ध नाहीछायाचित्राचे छायाचित्रअपूर्ण पत्ताPreviousNext QuestionQuestion: 5 of 84 प्र. 5: दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.अपवाद छायाचित्राचा निकृष्ट दर्जाअपवाद छायाचित्रात अपवाद उपलब्ध नाहीअपवाद छायाचित्रामधील वस्तूअपवाद छायाचित्रातील छायाचित्राचे छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 6 of 84 प्र. 6: दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.नातेसंबंधामधील चूकअपवाद छायाचीत्रामधील वस्तूदोन्ही छायाचित्रे वेगळ्या व्यक्तींचेमार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे नसलेले अपवाद छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 7 of 84 प्र. 7: दिलेल्या प्रतिमेतील चुकीचा प्रकार ओळखा.नातेसंबंधामधील चूकअपवाद छायाचीत्रामधील वस्तूदोन्ही छायाचित्रे वेगळ्या व्यक्तींचेमार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे नसलेले अपवाद छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 8 of 84 प्र. 8: नातेसंबंधांमधील चूक म्हणजे काय ?जेव्हा वडील आणि मुलीच्या पत्त्याची जुळणी होत नाहीजेव्हा पत्त्याच्या विभागातील नातेसंबंध दिलेल्या लिंग किंवा रहिवाशाच्या छायाचित्रही मेळ खात नाहीजेव्हा कुटुंबामधील सदस्यांच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये मेळ खात नाहीतजेव्हा स्त्री तिच्या पूर्व पतीचे नाव आधार मध्ये नमूद करतेPreviousNext QuestionQuestion: 9 of 84 प्र. 9: पूर्ण पत्ता तुम्ही कसा ओळखाल ?जेव्हा ३ जागेंपेक्षा कमी जागा दिल्या असतीलजेव्हा संकेतस्थळ (लैंडमार्क) दिले गेले नसेलजेव्हा मार्ग क्रमांक दिला गेला नसेलजेव्हा कार्यालयाचा पत्ता दिला गेला नसेलPreviousNext QuestionQuestion: 10 of 84 प्र. 10: पुढीलपैकी काय फसवणूक म्हणून मानले जाईल ?जर अपूर्ण पत्ता नमूद केला असेलरहिवाशाचे चुकीचे वय नमूद केले असेलछायाचित्राचे छायाचित्र घेतले असेलअंधुक छायाचित्र टिपले असेलPreviousNext QuestionQuestion: 11 of 84 प्र. 11: रहिवासी एका बॉलीवूड सेलीब्रेटीला मानतो /तारीफ करतो . तो संचालकाला विनंती करतो कि त्यानेत्याच्या प्रतिमेच्या जागी सेलीब्रेटीची प्रतिमा त्याच्या आधार मध्ये जोडावी रहिवाशाच्या विनंतीही संचालक सहमत होऊ शकतो का?होयनाहीPreviousNext QuestionQuestion: 12 of 84 प्र. 12: नोंदणी प्रतीमेमधील अपवाद छायाचित्र कोणताच अपवाद दाखवत नाही. तेव्हा संचालकाने कोणता पर्याय चिन्हांकित करावा .बोटे गहाळ नाहीतअपवाद छायाचित्रात कोणताच अपवाद नाहीसगळी वैशिष्ट्ये व्यवस्थित आहेतकोणताही अपवाद आढळला नाहीPreviousNext QuestionQuestion: 13 of 84 प्र. 13: अपवाद फोटोच्या ऐवजी एखादी वस्तू आढळल्यास आपण पुढीलपैकी कोणता पर्याय तपासाल ?अपवाद छायाचित्रामाधीत वस्तूदोन्ही छायाचित्रे वेगळ्या व्यक्तींचेमार्गदर्शक तत्वाप्रमाणे नसलेले अपवाद छायाचित्रअपवाद छायाचीत्रामधील निकृष्ट दर्जाPreviousNext QuestionQuestion: 14 of 84 प्र. 14: खालीलपैकी कोणती 'छायाचित्राचे छायाचित्र 'अशी चूक आहे ? १. छायाचित्र हार्ड कॉपी . २. मॉंनीटर वरील छायाचित्र .३. भ्रमणध्वनी (मोबाईल )उपकरणावरील छायाचित्र .४. मॅगझीन वरील छायाचित्र .फक्त II, II आणि IIIII आणि IIIदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 15 of 84 प्र. 15: छायाचित्राचे छायाचित्र असलेली चूक म्हणून पुढीलपैकी काय मानण्यात येते?व्यक्ती त्याची सेल्फी (स्वयंचलित) देतानाएखादी व्यक्ती छायाचित्र काढणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचे छायाचित्र टिपतानासंचालक फोटोग्राफरला रहिवाशाचे छायाचित्र काढण्याची समंती देतानास्वतःची व्यक्ती हजर नसताना त्याचा फोटो टिपणेPreviousNext QuestionQuestion: 16 of 84 प्र. 16: अपवाद छायाचित्रामधील पुढीलपैकी छायाचित्राचा कोणता प्रकार "अपवाद छायाचित्राचा निकृष्ट दर्जा " म्हणून चिन्हांकित होईल ?अंधुक दिसणारे छायाचित्रएखाद्या वस्तुसाहित काढलेले छायाचित्रअपवाद दाखवणारे छायाचित्रअपवाद विरहीत व्यक्ती दाखवणारे छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 17 of 84 प्र. 17: पुढीलपैकी कोणते छायाचित्र "मार्गदर्शक तत्वाप्रमाणे नसणारे अपवाद छायाचित्र "म्हणून चिन्हांकित केले जाईल ?अपवाद दाखविणारे छायाचित्रखाली पाहत असणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्रअपवाद विरहाची व्यक्ती दाखवणारे छायाचित्रनिकृष्ट दर्जाचे (अंधुक) असलेले छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 18 of 84 प्र. 18: शांती एक ६५ वर्षाची स्त्री आहे . तिच्या आजारपणामुळे ,आधार कार्डासाठी नावनोंदणी करण्यासाठी ती येऊ शकत नाही . तिचा मुलगा तिचे पारपत्र (पासपोर्ट )आकाराचे छायाचित्र घेऊन येतो ,जे तिच्या आधारसाठी तिचे . छायाचित्र म्हणून घेता येऊ शकते . अशा परिस्थितीमध्ये छायाचित्राचे छायाचित्र घेणे स्वीकारार्ह आहे का?होय, कारण रहिवाशी नोंदणी केंद्रावर येऊ शकत नाहीनाही, कारण छायाचित्राचे छायाचित्र हि एक अतिशय गंभीर त्रुटी आहे आणि टे फसवणूक निर्दशवतेPreviousNext QuestionQuestion: 19 of 84 प्र. 19: राकेश एक नोंदणी संचालक आहे . प्रणालीमध्ये तपशील प्रविष्ट करताना काहीवेळा तो रहिवाशांपैकी एखाद्या रहिवाशाला छायाचित्र टिपायला सांगतो , हे स्वीकारार्ह आहे का?नाही, कारण छायाचित्र फक्त नोंदणी संचालकानेच क्लिक करावेहोय, रहिवाशी छायाचित्रे टिपू शकतात आणि संचालक त्याच्या चांगल्या गुणवत्तेची खात्री देऊ शकतोPreviousNext QuestionQuestion: 20 of 84 प्र. 20: नोंदणी मार्गदर्शकतत्त्वानुसार रहिवासी नोंदणीसाठी स्वतः उपस्थित असणे आवश्यक असते आणि रहिवाशाचे छायाचित्र ,नोंदणी संचाल्कादवारे किंवा रहिवाशादवारे घेणे आवश्यक असते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 21 of 84 प्र. 21: अपवाद छायाचित्र ,डाव्या बाजूला पाहत असलेल्या व्यक्तीची प्रतिमा दर्शवते .हि कशा प्रकारची चूक /त्रुटी आहे?अपवाद छायाचित्रामधील निकृष्ट दर्जाअपवाद छायाचित्रात अपवाद उपलब्ध नाहीमार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे नसलेले अपवाद छायाचित्रअपवाद छायाचित्रातील छायाचित्राचे छायाचित्रPreviousNext QuestionQuestion: 22 of 84 प्र. 22: छायाचित्र २६ वर्षाच्या स्त्रीची प्रतिमा दाखवते आणि तिच्या अपवादाच्या छायाचितत्रात दुसऱ्या स्त्रीचे , तिच्या उजव्या हाताला ४ बोटे असणाऱ्या २६ वर्षाच्या स्त्रीची प्रतिमा दाखवते . हि कशा प्रकारची त्रुटी /चूक आहे ?अपवाद छायाचित्रामधील वस्तूवेगळ्या व्यक्तीची दोन्ही छायाचित्रेमार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे नसलेले अपवाद छायाचित्रअपवाद छायाचीत्रामधील निकृष्ट दर्जाPreviousNext QuestionQuestion: 23 of 84 प्र. 23: एक छायाचित्र ४५ वर्षाच्या व्यक्तीची प्रतिमा दाखवते आणि त्याचे अपवाद छायाचित्र सारखीच व्यक्ती हात विरहीत म्हणून दाखवते . तसेच अपवाद छायाचित्रामधील चेहरा स्पष्ट दिसत नाही. तेव्हा , पुढीलपैकी कोणती त्रुटी आपण चिन्हांकित कराल ?वेगळ्या व्यक्तीची दोन्ही छायाचित्रेमार्गदर्शक तत्वाप्रमाणे नसलेले अपवाद छायाचित्रअपवाद छायाचित्राचा निकृष्ट दर्जाअपवाद छायाचित्रांमध्ये अपवाद उपलब्ध नसणेPreviousNext QuestionQuestion: 24 of 84 प्र. 24: रहिवासीचे नाव जस्मिन दाखवते , जे फुलाचे देखील नाव आहे . हि एक चूक आहे का?होय, कारण जस्मिन हे फुलाचे नाव आहे.नाही, कारण जस्मिन हे रहिवाशी स्त्रीचे नाव देखील असू शकते.PreviousNext QuestionQuestion: 25 of 84 प्र. 25: तुम्ही २० वर्षापर्यतच्या स्त्रीची प्रतिमा पाहता . तथापि ,उल्लेख केलेले वय ५५ वर्ष आहे.अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?वय-छायाचित्र विजोडता (न जुळणे) शक्यता म्हणून चिन्हांकित करणेनुसते कार्ड अमान्य करणेतुमच्या पर्यवेक्षकाला याबद्दल रिपोर्ट करणेचुकीकडे दुर्लक्ष करणे कारण 50 वर्षे वयाची व्यक्ती 20 वर्षांची तरुण सुद्धा दिसू शकतेPreviousNext QuestionQuestion: 26 of 84 प्र. 26: तपशील पडताळून पाहताना , आपल्याला पत्त्यामध्ये शीषर्क W /O रविद्र रेड्डी म्हणून दिले आहे.तथापि ,चित्र एका १० वर्षाच्या मुलीचे आहे अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?रीलेशनशीप एरर म्हणून मार्क करानुसते कार्ड अमान्य करणेतुमच्या पर्यवेक्षकाला याबद्दल रिपोर्ट करणेचुकीकडे दुर्लक्ष करणेPreviousNext QuestionQuestion: 27 of 84 प्र. 27: नोंदणी मार्गदर्शकतत्त्वानुसार , रहिवाशाला नोंदणीसाठी उपस्थित असणे आवश्यक असते आणि रहिवाशाचे छायाचित्र नोंदणी संचालकादवारे क्लिक करणे आवश्यक असते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 28 of 84 प्र. 28: नाव / पत्ता यामधील लीप्यांतराच्या (ट्रान्सलिटरेशन )चुकांची शक्यता चूक म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जाईल ?जेव्हा पत्त्यामध्ये चूक असतेजेव्हा नाव आणि पत्ता स्थानिक भाषेत दिलेला नसतोजेव्हा स्थानिक भाषेत लिहिलेला पत्ता इंग्लिश भाषेतील पत्त्याशी जुळत नसतोरहिवाशी राहत असलेल्या शहराचे नाव जेव्हा तुम्ही ओळखत नाहीतPreviousNext QuestionQuestion: 29 of 84 प्र. 29: छायाचित्रातील प्रतिमा खुर्ची असल्यास खालिलपैकी कोणती त्रुटी चिन्हांकित करणे आवश्यक आहे .मानवी छायाचित्र नसणे (गहाळ असणे)अनोळखी वस्तूव्यक्ती नसणे (गहाळ असणे)ती चूक नाहीPreviousNext QuestionQuestion: 30 of 84 प्र. 30: बायोमेट्रिक टीपण केवळ ४ बोटांचे छाप दर्शवितो आणि अपवाद छायाचित्र त्याची अपवाद छायाचित्र त्याची चार बोटे असेल हात दाखवते परंतु त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही .असे अपवाद छायाचित्र स्वीकारार्ह आहे का?होय, कारण व्यक्ती अपवाद म्हणून दाखवली आहेनाही, कारण अपवाद छायाचित्रात हातांचे आणी चेहऱ्याचे स्पष्ट छायाचित्र असले पाहिजेPreviousNext QuestionQuestion: 31 of 84 प्र. 31: बायोमेट्रिक टीपण केवळ ३ बोटांचे छाप दर्शविते आणि अपवाद छायाचित्रामध्ये डाव्या कानाशिवाय असलेल्या व्यक्तीचा चेहरा आहे .असे अपवाद छायाचित्र स्वीकारार्ह आहे का?होय, कारण व्यक्तीला दावा कान नाहीनाही, कारण अपवाद छायाचित्रात त्याच्या हातांचे छायाचित्र असले पाहिजेPreviousNext QuestionQuestion: 32 of 84 प्र. 32: जेव्हा रहिवाशाची प्रतिमा अपवाद दाखवत नाही तेव्हा 'अपवाद छायाचित्रात अपवाद उपलब्ध नाही 'अशी त्रुटी /चूक म्हणून ते गणले जाते,मात्र अपवाद म्हणून ते चिन्हांकित केले आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 33 of 84 प्र. 33: जेव्हा अपवाद छायाचित्रामध्ये अन्य व्यक्ती असते तेव्हा नावनोंदणी 'अपवादामध्ये वस्तू 'अशी चूक /त्रुटी म्हणून मानली जाते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 34 of 84 प्र. 34: जेव्हा अपवाद छायाचित्र स्पष्ट नसते , तेव्हा तुम्ही उजेडाचा प्रखरपना (ब्राइटनेस )वाढवून छायाचित्र स्वीकारावे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 35 of 84 प्र. 35: छायाचित्र आणि अपवाद छायाचित्र समान असते तेव्हा , ते _________ असते .अपवाद छायाचित्रात अपवाद नाही अशी चूक/त्रुटीमार्गदर्शक तत्वाप्रमाणे नसलेले अपवाद छायाचित्र अशी चूक/त्रुटीअपवाद छायाचित्रातील निकृष्ट दर्जा अशी चूक/त्रुटीचूक/त्रुटी नाहीPreviousNext QuestionQuestion: 36 of 84 प्र. 36: तुम्हाला आढळते कि रहिवाशाचे छायाचित्र दिलेल्या अपवाद छायाचित्रापेक्षा वेगळे आहे . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?अपवाद प्रतिमेत अपवाद छायाचित्र उपलब्ध नाही म्हणून चूक चिन्हांकित करणेअपूर्ण पत्ता म्हणून चूक चिन्हांकित करणेदोन्ही छायाचित्रे वेगळ्या व्यक्तींचे म्हणून चूक चिन्हांकित करणेनाव आणि पत्त्यामधील चुकीची शक्यता म्हणून चूक चिन्हांकित करणेPreviousNext QuestionQuestion: 37 of 84 प्र. 37: खालीलपैकी कोणते ' दोन्ही वेगळ्या व्यक्तीचे छायाचित्र अशी चूक /त्रुटी म्हणून उल्लेख करते ?जेव्हा रहिवाशाचे छायाचित्र आणि त्याचे अपवाद छायाचित्र जुळत नाहीजेव्हा अपवाद छायाचित्रात वस्तू दिसतेजेव्हा व्यक्तीचे नाव आणि लिंग जुळत नाहीजेव्हा दोन्ही छायाचित्रे अपवाद दाखवत नाहीतPreviousNext QuestionQuestion: 38 of 84 प्र. 38: दिलेल्या छायाचित्राची प्रतिमा गडद आहे असे तुम्हाला आढळले . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?अपवाद प्रतिमेत अपवाद छायाचित्र उपलब्ध नाही म्हणून चूक चिन्हांकित करणेनिकृष्ट दर्जा म्हणून चूक चिन्हांकित करणेप्रतिमा स्पष्ट नाही म्हणून चूक चिन्हांकित करणेछायाचित्रात विजोडता (मिस मैच) म्हणून चूक चिन्हांकित करणेPreviousNext QuestionQuestion: 39 of 84 प्र. 39: अपवाद फोटोची गुणवत्ता आणि दृश्यत्ता निकृष्ट असेल तर ते निकृष्ट गुणवत्ता अपवाद छायाचित्र म्हणून चिन्हांकित केली पाहिजे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 40 of 84 प्र. 40: अपवाद फोटोजपैकी फक्त एक बाजू स्पष्टपणे दिसत असेल आणि दुसरी बाजू धूसर असेल तर , ते छायाचित्र त्रुटी / चुकीचे छायाचित्र म्हणून समजले जाते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 41 of 84 प्र. 41: तुम्हाला आढळले कि रहिवाशाचे अपवाद छायाचित्र स्पष्ट नाही . अशा परिस्थिती तुम्ही काय कराल ?स्विकारणे आणि छायाचित्राचे छायाचित्र म्हणून चूक चिन्हांकित करणेअमान्य करणे आणि निकृष्ट दर्जाचे अपवाद छायाचित्र म्हणून चूक चिन्हांकित करणेसोफ्टवेअर चा वापर करून फोटो रेक्टीफाय करातुमच्या वरिष्ठांकडे प्रकरण नेणेPreviousNext QuestionQuestion: 42 of 84 प्र. 42: छायाचित्राचे छायाचित्र ' 'चूक चिन्हांकित केली जाते जेव्हा रहिवाशाची नोंदणी त्याचे प्रत्यक्ष जिवंत छायाचित्र ना घेता छायाचित्र ना घेता केली जाते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 43 of 84 प्र. 43: रहिवाशाचे छायाचित्र पर्यटन स्थळासहित टिपले असेल , तर ते निकृष्ट दर्जाचे छायाचित्र म्हणून नामंजुर होईल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 44 of 84 प्र. 44: अपवाद प्रतिमेत अपवाद छायाचित्र नसल्याचे तुम्हाला आढळते . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?स्विकारणे आणी अपवाद प्रतिमेत अपवाद छायाचित्र उपलब्ध नाही म्हणून चूक चिन्हांकित करणेअमान्य करणे आणि अपवाद प्रतिमेत अपवाद छायाचित्र उपलब्ध नाही म्हणून चूक चिन्हांकित करणेस्विकारणे आणि अपवाद नसलेले छायाचित्र काढून टाकणेतुमच्या वरिष्ठांकडे प्रकरण नेणेPreviousNext QuestionQuestion: 45 of 84 प्र. 45: अपवाद छायाचित्र रहिवाशाची प्रतिमा दाखवत नाही. हि कोणत्या प्रकारची त्रुटी आहे ?अपवाद छायाचित्रात वस्तू असणेदोन्ही छायाचित्रे वेगळ्या व्यक्तीची असणेअपवाद छायाचित्र मार्दर्शक तत्वानुसार नसणेअपवाद छायाचित्रातील निकृष्ट दर्जाPreviousNext QuestionQuestion: 46 of 84 प्र. 46: तुम्हाला असे आढळते कि शहराचे नाव राज्याच्या नावाशी जुळत नाही . अशा परिस्थिती तुम्ही काय कराल ?शहराचे नाव दुरुस्त करणे आणि तपशील/माहिती स्विकारणेनाव आणि पत्त्याच्या चुकीची शक्यता म्हणून चूक अमान्य करणेसंचालकाला प्रकरण सुधारण्यास कळवणेतुमच्या वरिष्ठांकडे प्रकरण नेणेPreviousNext QuestionQuestion: 47 of 84 प्र. 47: जेव्हा शहर आणि राज्य यांचा पत्ता जुळत नाही तेव्हा नाव आणि शहर यांच्यामधील चुकांची शक्यता चिन्हांकित केली जाते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 48 of 84 प्र. 48: एका अपवाद छायाचित्रामध्ये त्याचा हात दर्शवणारी व्यक्ती आहे . तूम्हाला असे आढळते कि छायाचित्रामध्ये अपवाद नाहीत .अशा प्रकरणांमध्ये तुम्ही काय कराल ?शहराचे नाव सुधारणे करणे आणि तपशील/माहिती स्विकारणेछायाचित्रामध्ये अपवाद उपलब्ध नाही अशी चूक/त्रुटी चिन्हांकित करणेप्रकरण सुधारण्याचे संचालकाला कळविणेतुमच्या वरिष्ठांकडे प्रकरण नेणेPreviousNext QuestionQuestion: 49 of 84 प्र. 49: अपवाद छायाचित्र एखाद्या व्यक्तीची प्रतिमा एक डोळा झाकलेला अशी दाखवतो .अशी प्रतिमा तुम्ही स्वीकारलं कि अमान्य कराल?स्विकारणेअमान्य करणेPreviousNext QuestionQuestion: 50 of 84 प्र. 50: तुम्हाला आढळले कि शहराचे आणि राज्याचे नाव जुळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?लिंग छायाचित्रन जुळण्याची शक्यताअपूर्ण पत्तावय छायाचित्र न जुळण्याची शक्यतानाव आणि पत्त्यामधील चुकीची शक्यताPreviousNext QuestionQuestion: 51 of 84 प्र. 51: इंग्लिश आणि स्थानिक भाषेत असलेली शहराची नावे जुळत नाहीत . तथापि , इतर सर्व तपशील योग्य आहेत . अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल ?शहराचे नाव सुधारणे आणि तपशील/माहिती स्विकारणेचुकीसंबंधी संचालकाला मेलने कळविणेनाव/पत्ता यामधील लिप्यांतराच्या चुकांची शक्यता चूक म्हणून चिन्हांकित करणेतुमच्या वरिष्ठांकडे प्रकरण नेणेPreviousNext QuestionQuestion: 52 of 84 प्र. 52: नाव / पत्ता यामधील लिप्यांतराच्या (ट्रान्सलिटरेशन ) चुकांची शक्यता आहे . स्थानिक आणि इंग्लिश भाषेमध्ये दिलेल्या नाव आणि पत्त्यामध्ये एकरूपता नाही .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 53 of 84 प्र. 53: नोंदणी तपशीलामधील नाव अशुद्ध असेल तर त्याला नाकारले जाणे आवश्यक आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 54 of 84 प्र. 54: छायाचित्राचापैकी एक देवाचे छायाचित्र आहे. अशा प्रकरणात तुम्ही काय कराल ?तपशील स्वीकार करालयोग्य छायाचित्र घेण्यासाठी संचालकाला मेल करालमानवी छायाचित्र गहाळ अशी चूक चिन्हांकित करालहि चूक नाहीPreviousNext QuestionQuestion: 55 of 84 प्र. 55: पुढीलपैकी 'मानव फोटो गहाळ ' अशी म्हणून मानली जाते ?छायाचित्र मनुष्य अपवाद विरहीत दाखवत असेल तरछायाचित्र एखादी वस्तू दाखवत असेल तरफोटो स्पष्ट नसल्यासफोटो धूसर झाला असेल तरPreviousNext QuestionQuestion: 56 of 84 प्र. 56: अपवाद छायाचित्रातील पुढीलपैकी कोणते घटक स्वीकारार्ह नाहीत ? १. छायाचित्राचे छायाचित्र . २. सेलिब्रेटीचे छायाचित्र . ३. वेब कॅम चा लोगो . ४.प्राण्याचे छायाचित्र . ५ . अपवाद दाखवणारे रहिवाशाचे छायाचित्रII आणि IIIII, III आणि IVI, II, III आणि IVदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 57 of 84 प्र. 57: नोंदणी प्रक्रीयेदरम्यान , रहिवासी इतर रहिवाशांच्या फोटोवर क्लिक करून संचालकाला मदत करू शकतात .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 58 of 84 प्र. 58: आधार नोंदणी केंद्रात रहिवासी त्याची नोंदणी माहिती देण्यास स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 59 of 84 प्र. 59: एक रहिवाशी आपल्याकडे येतो आणि म्हणतो कि त्याचे वडील आजारी आहेत व ते त्यांचा तपशील / माहिती देण्यासाठी केंद्रावर येण्यास असमर्थ आहेत या प्रकरणात तुम्ही काय केले पाहिजे ?रहिवाशांचे वडील बरे झाल्यावर त्यांना केंद्रावर येण्यास सांगालरहिवाशांच्या वडिलांचे लोकसांख्यिकी आणि बायोमेट्रिक तपशील आणावयास रहिवाशाला सांगालहे प्रकरण हाताळण्यास तुम्ही असमर्थ आहेत असे रहिवाशाला सांगालतुमच्या वरिष्ठांकडे प्रकरण नेणेPreviousNext QuestionQuestion: 60 of 84 प्र. 60: गावाच्या बाबतीत , पत्ता विभागात हे असावे .गावब्लॉक आणि शहरराज्य आणी पिन कोडदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 61 of 84 प्र. 61: शहराच्या बाबतीत , पत्त्याच्या विभागातील हे पाहिजे : १. घराचा क्रमांक .२. वसाहत /स्थानिक . ३. क्षेत्र .४. शहर .५.राज्य .६. पिन कोडI, II, III आणि IVI, III, IV, VI, II, IV, आणि VIदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 62 of 84 प्र. 62: पत्त्याच्या विभागात पिन कोड नसल्यास ,आपण ज्या त्रुटीची नोंद केली पाहिजे ती 'अपूर्ण पत्ता अशी आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 63 of 84 प्र. 63: पत्त्याच्या विभागात नातेसंबंध जुळत नसल्यास खालीलपैकी कोणती त्रुटी /चूक चिन्हाकित करणे आवश्यक आहे .चुकीचा पत्तानातेसंबंधाची मेळ न खाण्याची शक्यताचुकीची माहितीअपूर्ण पत्ताPreviousNext QuestionQuestion: 64 of 84 प्र. 64: पत्त्या विभाग D /O दाखवतो आणि छायाचित्र ८ वर्षीय बालकाचे दाखवले गेले . तर हि चूक कोणत्या प्रकारची आहे .लिंगाची शक्यता न जुळणारे छायाचित्रअपूर्ण पत्तावयाची शक्यता न जुळणारे छायाचित्रनातेसंबंधाची मेळ न खाण्याची शक्यताPreviousNext QuestionQuestion: 65 of 84 प्र. 65: बदल केलेले / इतर रहिवाशाचे दस्तऐवज ,आधार फॉर्म /नोंदणी स्लीप ,रहिवाशाचे /वस्तूचे /प्राण्याचे दस्तऐवज म्हणून जोडलेले छायाचित्र खोटे दस्तऐवज म्हणून मानले जाईल परिणामी नोंदणी संचालकाची काळ्या यादीत नोंद होईल आणि त्याच्या विरुद्ध FIR मध्ये नोंद केला जाईल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 66 of 84 प्र. 66: अपलोड न केलेली कागदपत्रे /अपलोड केलेली कोरी कागदपत्रे याचा परिणाम संचालकाचे काळ्या यादीत नाव आणि त्याच्याविरुद्ध FIR मध्ये नोंद यात होईल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 67 of 84 प्र. 67: नोंदणीच्या दिवशी अपलोड केलेली सर्व कागदपत्रे वैध असावीत आणि मुदत संपलेली /रद्द झालेली कागदपत्रे स्वीकारण्याचा परिणाम संचालकाने काळ्या यादीत नाव आणि त्याच्या विरुद्ध FIR नोंद यामध्ये होईल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 68 of 84 प्र. 68: ओळखीचा पुरा म्हणून रहिवाशाचा फोटो आणि नाव दस्तऐवजावर उपलब्ध असणे आवश्यक आहे . प्राधिकृत व्याक्तीदवारे जरी केलेल्या कोणत्याही दस्तऐवजांच्या छायाचित्रावर आणी प्रमाणित छायाचित्रावर शिक्का असणे आवश्यक आहे . सर्व मार्गदर्शन तत्त्वांचे पालन न केल्यास नोंदणी संचालक काळ्या यादीत नाव येण्यासाठी आणि त्याच्या विरोधात FIR (एफआयआर ) होण्यासाठी कारणीभूत ठरेल .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 69 of 84 प्र. 69: संचालकाने १ वर्षासाठी काळ्या यादीत नाव दाखल कण्यासाठी आणि FIR नोंदण्यासाठी होऊ शकते ?रहिवाशाच्या छायाचित्राच्या जागी देवाचा फोटो टिपला असेलछायाचित्रातील वय जुळत नसेलनिकृष्ट दर्जाचे छायाचित्रअपूर्ण पत्ताPreviousNext QuestionQuestion: 70 of 84 प्र. 70: नोंदणी संचालकाने नोंदणीच्या वेळी प्रौढ व्यक्तीची बालक म्हूनून नोंद केली असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलसंचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणि एका महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षांसाठी निलंबन आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 71 of 84 प्र. 71: नोंदणी संचालकाने नोंदणीच्या वेळी (प्राण्याचे छायाचित्र /देवाचे छायाचित्र /कोणतीही अन्य वस्तू )या सारख्या वस्तूचे छायाचित्र रहिवाशाच्या जागी टिपले असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलसंचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणि एका महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षांसाठी निलंबन आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 72 of 84 प्र. 72: नोंदणी संचाकलाने नोंदणीच्या वेळी (खुर्ची /लॅपटॅप /भिंत /टेबल )सारख्या वस्तूचे छायाचित्र रहिवाशाच्या जागी टिपले असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलसंचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणि एका महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षांसाठी निलंबन आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 73 of 84 प्र. 73: नोंदणी संचालकाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी व्यक्तीच्या जागी प्राण्याचे छायाचित्र टिपले असेल तर कोणती कारवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलसंचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणि एका महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षांसाठी निलंबन आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 74 of 84 प्र. 74: नोंदणी संचाकलाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी जिवंत व्यक्तीच्या जागी "छायाचित्राचे "छायाचित्र टिपले असेल तर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलसंचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणि एका महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षांसाठी निलंबन आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 75 of 84 प्र. 75: नोंदणी संचालकाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी वेगळ्याच व्यक्तीचे छायाचित्र टिपले असेल तर संचाकलाने कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलसंचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणि एका महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षांसाठी निलंबन आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 76 of 84 प्र. 76: नोंदणी संचालकाने बायोमेट्रिक अपवाद नोंदणीच्या वेळी (खुर्ची /लॅपटाँप /टेबल /पोस्टर )सारख्या वस्तूचे अपवाद छायाचित्र टिपले असेल तर संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलसंचालकाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणि एका महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षांसाठी निलंबन आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 77 of 84 प्र. 77: छायाचित्राचा निकृष्ट दर्जा ,लिंग आणि जन्मदिनांकाच्या उघड चुका यासारख्या चुकांसाठी संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 25 रक्कम जप्त केली जाईल आणी 6 महिन्यातील 30 किंवा अधिक घटनेसाठी 6 महिन्यांसाठी निलंबन आणि 50 घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन केले जाईलसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 78 of 84 प्र. 78: मार्गदर्शक तत्वांप्रमाणे BE अपवाद फोटो संचालकाने टिपला नसेल तर संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 25 रक्कम जप्त केली जाईल आणी 6 महिन्यातील 30 किंवा अधिक घटनेसाठी 6 महिन्यांसाठी निलंबन आणि 50 घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन केले जाईलसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 79 of 84 प्र. 79: चुकीच्या बायोमेट्रिक माहितीसाठी -उदाहरणांर्थ -वेगळ्या व्यक्तीचे गहाळ /छायाचित्राचे छायाचित्र /अपवाद छायाचित्र म्हणून पूर्ण बोटांचे ठसे किंवा बुबुळे (आयरिस )नोंद करण्यासाठी संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणी 1 महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षासाठी निलंबन केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 80 of 84 प्र. 80: अपवाद छायाचीत्रामधील निकृष्ट दर्जाचे छायाचित्र किंवा अपवाद छायाचित्र व्यवस्थित दिसण्याजोगे नसल्यास संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणी 1 महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षासाठी निलंबन केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 81 of 84 प्र. 81: फसवणूकीचे दस्तऐवज स्वीकारण्यासाठी संचालकांवर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलप्रत्येक पैकेट साठी रुपये 1000 रक्कम जप्त केली जाईल आणी 1 महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 घटनेसाठी 5 वर्षासाठी निलंबन केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 82 of 84 प्र. 82: दस्तऐवजांचा पुरावा म्हणून कोरे स्कॅन केल्याबद्दल संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलएक महिन्यातील 1 किंवा अधिक घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबन आणि 5 वर्षांसाठी निलंबन आणी FIR नोंद केली जाईलसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 83 of 84 प्र. 83: अवैध दस्तऐवज स्वीकारण्यासाठी संचालकावर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलएक महिन्यातील 30 किंवा अधिक घटनेसाठी 6 महिन्यासाठी निलंबन आणि 50 घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबनसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousNext QuestionQuestion: 84 of 84 प्र. 84: रहिवाशाच्या जनसांख्यीकीय तपशिलाशी जुळत असलेली माहिती स्वीकारल्यामुळे संचालकांवर कोणती करवाई केली जाईल ?ताकीद पत्र जरी केले जाईलसंचालकांचा ID (ओळखपत्र) ७२ तासांसाठी स्थगित केले जाईलएक महिन्यातील 30 किंवा अधिक घटनेसाठी 6 महिन्यासाठी निलंबन आणि 50 घटनेसाठी 1 वर्षासाठी निलंबनसंचालकांचे नाव 1 वर्षासाठी काळ्या यादीत नमूद केले जाईल आणि FIR नोंद केली जाईलPreviousFinish Mock Test