प्र. 5: यथे काही गोष्टी दिल्या आहेत. यापैकी कोणते तपशील एस्कलेशन मॅट्रिक्स मध्ये जाईल? i. केंद्र पत्ता ii. (EA) इए नाव आणि कोड iii. निरीक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक iv. निबंधक (नोडल ऑफिसर) चे नाव व संपर्क क्रमांक यापैकी कोणता तपशील एस्कलेशन मॅट्रिक्समध्ये जाईल? i आणि iii, i आणि iv , i, iii, आणि iv , i आणि ii