पाठ 2: रजिस्ट्रार्स, नोंदणी संस्था आणि नोंदणी कर्मचारी 🏆 Top 10 Leaders Leaderboard var ajun konihi nahi. Pratham yeun nav nondva! Question: 1 of 95 प्र. 1: खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा संस्था निबंधक बनण्यास पात्र आहे?कोणतीही व्यक्तीकेंद्र सरकारच्या अंतर्गत कोणतीही संस्था मंत्रालयराज्य सरकार, भारताचा कोणताही नागरिकएखाद्या व्यवसाय चालवण्यास सक्षम असणारी प्रत्येक व्यक्तीPreviousNext QuestionQuestion: 2 of 95 प्र. 2: पुढीलपैकी कोणती गोष्ट निबंधकाने टाळावी/ करू नये?फिल्ड पातळीवरील अमलबजावणी, देखरेख आणि हिशेब तपासणीसाठी जबाबदारआधारच्या वेबसाईटवर पुरेशी आधार नोंदणी आणि अद्ययावत माहिती दाखवणे.आधार नोंदणी / अद्यतन (अपडेट) व्यतिरिक्त कोणत्याही हेतूसाठी नामांकन दरम्यान जमा केलेली माहिती वापरणेआवश्यकतेनुसार युआयडीएआयला (UIDAI) त्याने व्यापलेल्या जागेवर पुरेसा प्रवेश देने.PreviousNext QuestionQuestion: 3 of 95 प्र. 3: निबंधक कोणत्याही वेळी आधार नोंदणी अद्यवत (अपडेट करण्यासाठी ----मध्ये नमूद केल्यानुसार आचार संहिता नेहमी पाळतील .आधार कायदा, २०१६ आणि आधार विनियमजीएफआर (GFR) नियमI आणि II दोन्हीवरिलपैकी काहीही नाही.PreviousNext QuestionQuestion: 4 of 95 प्र. 4: संस्थेच्या अर्जाचे मुल्यांकन करण्यासाठी आणि नोंदणी संस्था EA म्हणून पात्र संस्थांना एम्पानेल करण्यासाठी पुढीलपैकी कोण जबाबदार आहे?केंद्रीय मंत्रालयनिबंधक आणि युआयडीएआयला (UIDAI)I आणि II दोन्हीयुआयडीएआयला (UIDAI)PreviousNext QuestionQuestion: 5 of 95 प्र. 5: निबंधकाच्या मुलभूत जबाबदाऱ्या कोणत्या?आधार कायदा २०१६ आणी आधार विनियम यांचे पालननोंदणी संस्थेला भाड्याने/गुंतवणूक तत्वावर घेणे आणि त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे.नोंदणी संस्था आणि / किंवा त्यांनी नोदणी करण्यासाठी आणि कार्य अद्यतन (अपडेट) करण्यासाठी नेमणूक केलेली किंवा नियुक्त केलेली व्यक्ती प्रमाणित आहे हे सुनिश्चित करणे.वरीलपैकी सर्वPreviousNext QuestionQuestion: 6 of 95 प्र. 6: पुढीलपैकी कोणती व्यक्ती किंवा संस्था नोंदणी संस्था होण्यासाठी पात्र आहे?निबंधकाने / UIDAI (युआयडीएआय) ने नोंदणी संस्थेसाठी निर्दिष्ट केलेली REF (आर एफ ई) मधील नमूद केलेली अट पूर्ण करणारी कोणतीही व्यक्तिएखादा व्यवसाय चालवण्यास सक्षम असणारी प्रत्येक व्यक्तीकोणताही प्रमाणित संचालक / पर्यवेक्षककोणतीही व्यक्ती ज्यांच्याकडे आधार नावनोंदणी/अद्यतन (अपडेट) यंत्र आहेPreviousNext QuestionQuestion: 7 of 95 प्र. 7: पर्यवेक्षकांच्या भूमिकेसाठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणते मापदंड लागू आहेत? १ तो १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा असावा .२ तो १०+२ उत्तीर्ण असावा. ३ त्याच्या कडे आधार क्रमांक असावा. चाचणी आणि प्रमाणपत्र संस्थेकडून याने 'पर्यवेक्षक प्रमाणपत्र 'प्राप्त केले असावे. ५ त्याने संगणकाच्या मुलभुतांचे (बेसिकस ऑफ कॉम्पुटर )प्रमाणपत्र प्राप्त केले असावे .I, II, IIII, III, आणि IVI, II, III आणि IVवरील सर्वPreviousNext QuestionQuestion: 8 of 95 प्र. 8: EA पर्यवेक्षकाची भूमिका बजावण्यापूर्वी व्यक्तीकडे खालीलपैकी काय असणे आवश्यक आहे ?संगणक शिक्षण प्रमाणपत्रा मधील मुल्भूते असणे.पदवीधर असणेस्थानिक भाषेचा कीबोर्ड आणि लिप्यंतरण सोयीस्कर वाटणे.दिलेल्या क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती असणेPreviousNext QuestionQuestion: 9 of 95 प्र. 9: आधार ग्राहक बसवण्यासहित लॅपटॉप /डेस्कटॅापच्या स्थापनेसाठी आणि नोंदणी केद्रआवर परीक्षण करण्यास खालीलपैकी कोण जबाबदार असतो?प्राधिकरणनिबंधकसंचालक/पर्यवेक्षकIT तंत्रज्ञPreviousNext QuestionQuestion: 10 of 95 प्र. 10: पर्यवेक्षकाने नोंदणी एजन्सीला त्याचे /तिचे 'ऑन -बोर्डिंग फॉर्म '(on bording form )आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे ,जे पर्यायाने पडताळणीसाठी संबंधित ----------- ला सादर करतात .प्राधिकरणाची क्षेत्रीय कार्यालयेप्रमाणक अधिकारीअन्य पर्यवेक्षकनिबंधक कार्यालयPreviousNext QuestionQuestion: 11 of 95 प्र. 11: संचालक /पर्यवेक्षक ऑन -बोर्डिंग दरम्यान खालीलपैकी कोण नोंदणीकृत वापरकर्ता मानला जातो?POI किंवा POA सादर न करू शकणाऱ्या इतर रहिवाशांचा परिचय करून देणारा वापरकर्ता (युजर)आधार प्राप्त करण्यासाठी नोंदणी फॉर्म भरलेला असेल तो वापरकर्ता (युजर)आधार नोंदणी करण्यासाठी नोंदणी संस्थेमध्ये आलेला वापरकर्ता (युजर)संचालक/पर्यवेक्षक ज्यांचे बायोमेट्रिक प्रमाणात यशस्वीरीत्या पूर्ण झाले असेल आणि नोंदणी ग्राहकांमध्ये साठवले गेले असेलPreviousNext QuestionQuestion: 12 of 95 प्र. 12: परीचयकर्ता -आधारित नोंदणीच्या बाबतीत ,कोणती अतिरिक्त माहिती जमा करावी लागेल? १.परिचयकर्त्याची स्वाक्षरी . २. परिचयाकर्त्याच्या अंगठयाचा ठसा . ३. परिचयकर्त्याचा आधार क्रमांकफक्त Iफक्त IIII आणि III दोन्हीदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 13 of 95 प्र. 13: नोंदणी संस्थेच्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून 'पर्यवेक्षकाने ' खालीलपैकी काय करावे ?आधार ग्राहकांवरील प्रत्येक नोंदणी 'Sign off' (बंद) करावी.ज्या नवीन रहिवाशांनी कधीच नोंदणी केली नसेल त्यांची निश्चिती करण्यासाठी 'आधार सुविधा शोधा' वापरावी.प्रत्येक आधार नोंदणी/ अद्ययावतानंतर (अपडेट) संचालक त्याची बायोमेट्रिक पुष्टी देतो कि नाही हे सुनिश्चित करावे.दिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 14 of 95 प्र. 14: पर्यवेक्षक हे देखील सुनिश्नीत करतो कि नोंदणी केंद्राची संख्या -------मध्ये कमीतकमी एकदा तरी संक्रमित केली जाईल .10 दिवस15 दिवस२० दिवसमहिनाPreviousNext QuestionQuestion: 15 of 95 प्र. 15: पर्यवेक्षकाने डेटा बॅकअप , समक्रमण (sync)व निर्यात यांची खात्री करण्यासाठी खालीलपैकी काय करावे ? १. पूर्ण नोंदणीच्या माहितीचे (डेटा )दिवसातून दोन वेळा बाह्य हार्ड डिस्कवर बॅकअप घेणे . २. प्रत्येक दिवसाच्या नोंदणी तपशिलाचा (डेटा )बॅंकअप आपल्या वैयक्तिक ईमेल आयडि ला पाठवावा. ३ प्रत्येक १० दिवसात किमान एकदा तरी नोंदणी संस्था संक्रमण करणे . ४ . निर्यात केलेल्या तपशिलाचा (डेटा ) करिता नोंदवही ठेवणे .I, II, आणि IVI, III, आणि IVII, III, IV आणि Vदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 16 of 95 प्र. 16: दिवस अखेरीस पर्यवेक्षकाने संचालकाला त्याने निर्मित केलेल्या नोंदणी पॅकेट्सचा आढावा घेण्याची संमती दिली पाहिजे.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 17 of 95 प्र. 17: नोंदणी केलेल्या डेटामध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्यास पुढीलपैकी काय करावे ?योग्यरीतीने तपशील भरण्यासाठी सूचना वापरणे.पर्यवेक्षकाने योग्य तपशील ओळखणे आवश्यक असते.दुरुस्तीच्या विहित वेळेत नोंदणी संस्थेत येण्यासाठी रहिवाशांकळविणेरहिवाश्यांच्या घरी जाने आणि योग्य तपशील गोळा करणेPreviousNext QuestionQuestion: 18 of 95 प्र. 18: दिवसाअखेरीस पुनवलोकानानंतर पर्यवेक्षकाने पुढीलपैकी कोणती कृती करावी ?त्याच्या/तिच्या बोटांचे ठसे देऊन साइन ऑफ (बंद) करणे.प्राधिकरणाना मेल पाठवणेदिवसभरात नोंद झालेल्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणत संदेश पाठवणे.संचालकाला त्याच्या/तिच्या बोटांचे ठसे देऊन साइन ऑफ (बंद) करण्यास सांगणे.PreviousNext QuestionQuestion: 19 of 95 प्र. 19: एक पर्यवेक्षक नोंदणी केंद्रावर कामांची पाहणी आणि हिशेब तपासणी (ऑडित )करतो . हिशेब तपासणीचा अभिप्राय संपूर्ण संघाला कशा प्रकारे मदत करतो ?निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संचालकांना काढून टाकणेनिर्देशित मापदंडाप्रमाणे कामकाज न करणाऱ्या संचालकांच्या वेतनात घट करणे.नोंदणी कार्यवाही आणि माहिती (डेटा) गुणवत्ता यांना सुधारित करण्याचे स्थान ओळखणेप्रकरणे प्राधिकरणाच्या स्तरापर्यंत नेली जातात.PreviousNext QuestionQuestion: 20 of 95 प्र. 20: संचालक /पर्यवेक्षक कोण आहे ?स्वच्छता, वीज जोडणी इत्यादी नोंदणी संस्थेचे कार्य हाताळणारी व्यक्ती.प्राधिकरण आणि नोंदणी संस्था यांच्यातील मध्यस्थनोंदणी संस्थेद्वारे, नोंदणी संस्थेवर नोंदणीची अमलबजावणी करण्यासाठी नियुक्त केली गेलेली व्यक्तीनोंदणी संस्थेवर आधार नोंदणी करून घेण्यासाठी येणारा रहिवासी.PreviousNext QuestionQuestion: 21 of 95 प्र. 21: संचालक / पर्यवेक्षकाच्या भूमिकेसाठी एखाद्या व्यक्तीस काम करण्यासाठी पुढील पैकी कोणते पात्रता निकष आहे ?व्यक्ती १८ आणि २१ वर्षाच्या मध्ये असावी.व्यक्ती पदवीधर असावीव्यक्ती जावा (जावा) मध्ये निपुण असावी.व्यक्तीने चाचणी आणि प्रमाणन संस्थेकडून(टेस्टिंग आणि सर्टीफिकेशन एजंसी) संचालक/पर्यवेक्षक प्रमाणपत्र घेतले पाहिजे.PreviousNext QuestionQuestion: 22 of 95 प्र. 22: रहीवाशाच्या आधार नोंदणी किंवा अद्यतन (अपडेट )फॉर्मची तपासणी करताना संचाल /पर्यवेक्षकाने काय सुनिश्चित करावे .रहिवाशाच्या अंगठ्याचा ठसा असतो.संचालकाच्या अंगठ्याचा ठसा असतो.प्रमाणकांची (वेरीफायर) स्वाक्षरी असते.परिचयकर्ताPreviousNext QuestionQuestion: 23 of 95 प्र. 23: संचालकाने त्याचे / तिचे बॉयोमेट्रीक्स आणि Iris (आयिरीस )टिपण्यासाठी रहिवासी स्क्रीन (पटल )बंद आहे याची खात्री करावी .होयनाहीPreviousNext QuestionQuestion: 24 of 95 प्र. 24: संचालकाने रहिवाशांना , साइनिंग ऑफ (बंद )करण्यापूर्वी नमूद केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करण्यास सांगावे आणि रहिवाशाबरोबर लोकसांख्यिकी(डेमोग्राफिक डेटा )तपशील तपासावा.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 25 of 95 प्र. 25: आंगणवाडी आशा कर्मचार्यांच्या बाबतीत ,जेसीईलसी ऑपरेटर बनू इच्छइत असल्यास त्याचा /तिची किमान शैक्षनीत पात्रता काय असावी?10 वी उत्तीर्ण12 वी उत्तीर्णपदवीधरडिप्लोमा धारकPreviousNext QuestionQuestion: 26 of 95 प्र. 26: पुढीलपैकी कोणाकडे संचालकाच्या ऑनबोर्डिंगला मंजुरी किंवा नाकारण्याचे अधिकार आहेत?कोणत्याही अन्य संचालक (आयोजक)युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयपर्यवेक्षकरहिवासी (निवासी)PreviousNext QuestionQuestion: 27 of 95 प्र. 27: बालकाची नोदणी कण्यासाठी पुढील पैकी काय वापरले जाते?CELC टेबलेटCELC ग्राहक बसवलेला कोणताही डेस्कटॉप संगणकCELC ग्राहक बसवलेला कोणताही लैपटॉपनामांकन फॉर्मPreviousNext QuestionQuestion: 28 of 95 प्र. 28: आधार ग्राहक सॉफ्टवेअरमध्ये सीईअलसी ऑपरेटर जोडण्यासाठी खालीलपैकी काय केले जाते?संचालकाचे मूळ ओळख पुरावे असलेले दस्तऐवज घेणे.संचालकाची स्वाक्षरी घेणे.संचालकाचे बायोमेट्रिक्स घेणे.संचालकाची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे घेणे.PreviousNext QuestionQuestion: 29 of 95 प्र. 29: प्रमाणक (वेरीफायर )कोण असतो?दिलेल्या बॉयोमीट्रिक्स बरोबर आहेत का ते प्रमाणित करणारा (तपासणारा)रहिवाशाद्वारे सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि नावनोदणी / अद्यतन (अपडेट) फॉर्म प्रमाणित करणारी व्यक्तीरहिवाशी प्रथमच नावनोंदणी करीत आहे याची पुष्टि करणारानोंदणी करण्यापूर्वी रहिवाशी किमान पदवीधर आहे का हे सुनिश्चित करून घेणाराPreviousNext QuestionQuestion: 30 of 95 प्र. 30: प्रमाणकाची (वेरीफायर )भूमिका करण्यासाठी पुढील पैकी योग्य आहे?खाजगी शाळा शिक्षकनिवृत्त सरकारी अधिकारीसुशिक्षित गृहिणीसैन्य कर्मचारीPreviousNext QuestionQuestion: 31 of 95 प्र. 31: रहिवाशाने पिओए (POA)म्हणून पडताळणीसाठी सादर केलेला पुढीलपैकी कोणती कागदपत्रे स्वीकाराह आहेत ?मूळ शैक्षणिक पात्रता कागदपत्रेराजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली पैनकार्डची छायाप्रत३ महिन्यापेक्षा जून नसलेले विज बिलेदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 32 of 95 प्र. 32: खालीपैकी कोणत्या उदाहरणांमध्ये प्रमाणक (वेरीफायर )सत्यापन (प्रमाणन )नाकारू शकतो ?एखाद्या दस्तऐवजातील माहितीमध्ये फेरफार केल्याचे त्याला आढळले तरशिक्षण पात्रता प्रमाण पत्राचे छायाचित्र सादर केले गेले असेल तरनिवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून रहिवाशाने विज बिल सादर केले असेल तर१ आणि २ दोन्हीPreviousNext QuestionQuestion: 33 of 95 प्र. 33: पी ओ आय (POI )साठी रहिवाशांचे नाव आणि ________ समाविष्ट असलेले दस्तऐवज आवश्यक आहे.भ्रमण ध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर)घरचा पत्ताई-मेल पत्ता छायाचित्र (फोटोग्राफ)भ्रमण ध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर)PreviousNext QuestionQuestion: 34 of 95 प्र. 34: एक निवासी /राह्वासी तुमच्याकडे आधार नोंदणीसाठी येतो. पीओआय (POI )ते चंद्रशेखर असे आहे .अशा परीस्थितीत आपण काय कराल ?चंद्र प्रसाद असे नाव नमूद करणेचंद्र शेखर असे नाव नमूद करणेचंद्रशेखर प्रसाद असे नाव नमूद करणेअर्ज फेटाळणेPreviousNext QuestionQuestion: 35 of 95 प्र. 35: एकाच नावामध्ये बदल असलेले दोन कागदोपत्री पुरावे नामांकन कर्त्याने सादर केले असतील एकाच तर तुम्ही काय कराल?शैक्षणिक गुणवत्तेमध्ये दिल्याप्रमाणे नाव नमूद करणेरहिवाशाचे संपूर्ण नाव नमूद करणेरहिवाशाने सुचवल्याप्रमाणे नाव नमूद करणेPOA (पी ओ ए) कागदपत्रात नोंद केल्याप्रमाणे नाव नमूद करणेPreviousNext QuestionQuestion: 36 of 95 प्र. 36: संचालक म्हणून भूमिका बजावण्यापूर्वी संचालकाने काय करावे ?त्याच्या कालावधीत त्याचे शिक्षण पूर्ण करतो आणि अन्य शिक्षण-संबंधित उपक्रमामध्ये गुंतलेला नसणेनोंदणी / अद्यतन (अपडेट) प्राधिकरणाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली आणि प्रमाणित केलेली संपूर्ण माहिती वाचावीसी आणि जावा या सारख्या सॉफ्टवेयर तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित होणेदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 37 of 95 प्र. 37: पर्यवेक्षकाने हे सुनिश्नीत केले पाहिजे कि केंद्रातील कर्मचारी निर्धारित शुल्क वगळता कोणत्याही अतिरिक्त पैशाची मागणी करत नाहीत.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 38 of 95 प्र. 38: कोणत्याही शासकीय आणि बँकासह PSUs च्या सेवेत ,__________ च्या दर्जेपेक्षा कमी नसलेले दोन्ही -सेवेतील /सेवानिवृत्त झालेले अधिकार -यांना प्रमाणक ( वेरीफायर )म्हणून नियुक्त होण्याची मान्यता मिळू शकते .गट Aगट Bगट Cव्यवस्थापकPreviousNext QuestionQuestion: 39 of 95 प्र. 39: खालीलपैकी माहितीच्या कोणत्या गोष्टी फक्त नोंदीसाठी जमा केल्या जातात आणि त्यांची कोणतीही पडताळणी केली जाणार नाही ?प्रौढांच्या बाबतीती पालकांची माहिती,शैक्षणिक पात्रतेसंबंधी माहितीबालकाच्या बाबतीत पत्त्याशी सबंधित माहितीबालकाच्या बाबतीत पालकांशी संबंधित माहितीPreviousNext QuestionQuestion: 40 of 95 प्र. 40: कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध स्थापित करण्यासाठी पुढीलपैकी काय करावे ?POR दस्तऐवज सत्यापित करणे.कुटुंब सदस्यांची मुलाखत घेणेडीएनए रिपोर्टसाठी विचारणे.कुटुंबांच्या शेजाऱ्यांबरोबर सुनिश्चिती करणेPreviousNext QuestionQuestion: 41 of 95 प्र. 41: कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील सदस्याच्या नोंदणी च्या वेळी कुटुंबातील सदस्यासोबत नेहमीच असणे आवश्यक असते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 42 of 95 प्र. 42: कुटुंब प्रमुख आधारित सत्यापन झाल्यास नोंदणी /अद्यतन (अपडेट ) फॉर्म मध्ये कुटुंब प्रमुखाच्या तपशिलांचा पडताळणी करणे अनिवार्य नाही .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 43 of 95 प्र. 43: कुटुंब प्रमुख आधारित नावनोंदणी बाबतीत संबंध तपशील उल्लेख करणे आवश्यक नाही.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 44 of 95 प्र. 44: परिचयकर्ता -आधारित नावनोंदणी बाबतीत ,केवळ परिचयकर्त्याचे नाव अतिरिक्त माहिती म्हणून आवश्यक आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 45 of 95 प्र. 45: आधारसाठी रहिवाशांची नोंदणी करताना धर्म आणि जातीची नोंद करणे अनिवार्य आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 46 of 95 प्र. 46: कुटुंब प्रमुख आधारावर नोंदणी करण्याच्या बाबतीत ,एचओएफच्या (कुटुंब प्रमुखाच्या आधार क्रमांकाची पडताळणी त्यांच्या /तिच्या आधार पत्रकाबरोबर केली पाहिजे.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 47 of 95 प्र. 47: निवासी पत्ता म्हणजे नोंदणीसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त लोकसंख्याशास्त्र माहिती .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 48 of 95 प्र. 48: पुढीलपैकी कोण 'परिचयकर्ता 'होऊ शकतो .निबंधकाचे कर्मचारीकुटुंब प्रमुखकोणताही भारतीय नागरिकएक शेतकरीPreviousNext QuestionQuestion: 49 of 95 प्र. 49: नाव एक लोकसांख्यिक माहिती आहे जे नोंदणीदरम्यान पुरविले जाणे आवश्यक आहे.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 50 of 95 प्र. 50: लिंग हि एक लोकसांख्यिक माहिती आहे जी नोंदणीदरम्यान पुरविली जाणे आवश्यक आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 51 of 95 प्र. 51: संचालकाने /आयोजकाने रहिवाशाचा भ्रमण ध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर ) घेणे आणि तो नोंदणी फॉर्ममध्ये दाखल करणे अनिवार्य आहे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 52 of 95 प्र. 52: प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला संचालकाने /आयोजकाने जी पी एस (GPS )समन्वय टिपून घेणे आवश्यक आहे.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 53 of 95 प्र. 53: पुढीलपैकी कोणती लोकसंख्या माहिती , पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांव्यतिरिक्त ,नावनोंदणी प्रक्रीये मधून जाणाऱ्या सर्व माणसांकडून गोळा केली जाईल .नाव भ्रमणध्वनी क्रमांक उंची डोळ्यांचा रंगनाव लिंग जन्म दाखला आईचा जन्म दाखलानाव जन्म दिनांक लिंग घरचा पत्तानाव ठिकाण उंची भ्रमणध्वनी क्रमांकPreviousNext QuestionQuestion: 54 of 95 प्र. 54: एक रहिवाशी भक्तियार राहुल शर्मा यांनी नोंदणीसाठी आपल्याकडे संपर्क साधला आहे.त्यांचे नाव सिस्टीम मध्ये प्रविष्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणता मार्ग योग्य आहे>बी. आर. शर्माबी. राहुल शर्माभक्तियार राहुल शर्माबी आर एसPreviousNext QuestionQuestion: 55 of 95 प्र. 55: सुकुमार राजपाल यांनी आपणास आधार नोंदणी साठी संपर्क साधला आहे . आपणास असे आढळले आहे कि त्यांचे पदवी प्रमाणपत्र , जे POI (पीओ आय ) म्हणून सादर केले आहे त्यात राज सुकुमार पाल असे नाव असावे .आर एस पालराज सुकुमार पालसुकुमार राज पालरहिवाशाने घोषित केल्या प्रमाणेPreviousNext QuestionQuestion: 56 of 95 प्र. 56: तिच्या /त्याच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आयोजकाने खालीलपैकी कोणती गोष्ट सुनिश्चित करावी? १. प्रणाली (सिस्टीम )मध्ये तारीख आणि वेळ हि चालू (आजची )तारीख आणि वेळ आहे हे सुनिश्चित करणे. २. GPS समन्वय टिपणे . ३. विभागातील सर्व रहिवाशांना येण्याचे आणि नोंदणीचे संदेश पाठवणे . ४.स्टेशन लेआऊट अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे हे सुनिश्चित करणे.I, II, आणि IIII आणि IIIIII आणि IVI, II आणि IVPreviousNext QuestionQuestion: 57 of 95 प्र. 57: प्रबंधक निबंधकांना प्राधिकरणाने निर्दिष्ट केलेल्या रकमेपेक्षा जास्त नसलेली रक्कम रहिवाशांकडून ________ शुल्क म्हणून आकारणी करण्याचे अधिकार देऊ शकतात .सुविधा शुल्कनिबंधक शुल्कनिरीक्षकांचे शुल्कपरिचयकर्त्याचे शुल्कPreviousNext QuestionQuestion: 58 of 95 प्र. 58: भ्रमण ध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर ) किंवा ईमेल आयडी आद्ययावत (अपडेट )करण्यासाठी खालीपैकी कोणता सॉफ्टवेअर वापरला जाऊ शकतो ?अपडेट क्लाएंट लाईटइसीएमपी (ECMP)सीइएलपी (CELP)यापैकी काहीही नाहीPreviousNext QuestionQuestion: 59 of 95 प्र. 59: प्राधिकरणाने निर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेनुसार बालकांच्या बॉयो आवश्यक मेट्रिक माहितीच्या अद्यतनाची (अपडेटची ) आवश्यकता ते ________ आणि ________ या वयाचे झाल्यास असेल , जे बालकांसाठी अनिवार्य अद्यतन आहे .दोन वर्ष, बारा वर्षेपाच वर्षे, पंधरा वर्षेदहा वर्षे, अठरा वर्षेचार वर्षे, सोळा वर्षेPreviousNext QuestionQuestion: 60 of 95 प्र. 60: नोंदणी किंवा अद्यतन (अपडेट )प्रक्रियेदरम्यान पुढीलपैकी कोणती गोष्ट संचालकाने / आयोजकाने सुनिश्चित करावी ?नावनोंदणी किंवा अध्य्तन फॉर्म अपलोड केलेला आहे.सहाय्यक दस्तऐवज आणि स्वाक्षरीकृत स्लीप्स अपलोड केलेल्या आहेत.नोंदणीनंतर सर्व दस्तऐवज रहिवाशांना परत केले जात आहेतदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 61 of 95 प्र. 61: सी इ एल सी (CELC )आयोजकाची मुख्य जबाबदारी कोणती आहे ?फक्त नावनोंदणी आणि अद्यतन फॉर्म तपासण्यासाठीफक्त नोदणी किंवा अद्यतनPreviousNext QuestionQuestion: 62 of 95 प्र. 62: पुढील पैकी कोणते सॉफ्टवेअर लोकसांख्यिक किंवा बायोमेट्रिक अद्यतने (अपडेट ) करण्यासाठी वापरले जाऊ शकते ?अपडेट क्लाएंट लाईटइसीएमपी (ECMP)सीइएलपी (CELP)(API) एपीआयPreviousNext QuestionQuestion: 63 of 95 प्र. 63: सी इ एल सी (CELC )आयोजकाने /संचाकलाने पुढीलपैकी कोणते प्रमाणपत्र मिळवावे ?डिप्लोमा इन सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीसर्टिफिकेट इन बेसिक्स ओफ कॉम्पुटर(CELC) सीइएलसी ऑपरेटर सर्टिफिकेटएनरोलमेंट ऑपरेटर सर्टिफिकेटPreviousNext QuestionQuestion: 64 of 95 प्र. 64: पुढीलपैकी कोणते विधान परिचयकर्त्याच्या बाबतीत खरे आहे .१ परिचयकर्ता निबंधकांशी संबंध असेल. २. परिचयकर्त्याची कोणताही गुन्हेगारी नोंद नसावी . ३.परिचयकर्ता कुटुंबाचा प्रमुख असावा . ४.परिचयकर्ता फक्त रजिस्टारच्या अधिकारक्षेत्रातील लोकांचा परिचय देऊ शकतो .I, III आणि VI, II, IV आणि VII आणि IVII, IV आणि VPreviousNext QuestionQuestion: 65 of 95 प्र. 65: सत्यापनकर्त्याने (पडताळणी करणाऱ्या व्यक्तीने ) हे सुनिश्चित केले पाहिजे कि POA दस्तऐवाजामधील नावाशी जुळते .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 66 of 95 प्र. 66: केअर ऑफ ' फिल्ड मध्ये कोणाचे नाव द्यावे ?बालकाचे नाव१८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचे नावआईचे नावकुटुंब प्रमुखाचे नावPreviousNext QuestionQuestion: 67 of 95 प्र. 67: लहान मुलांसाठी नोंदणी करताना खालीलपैकी काय अनिवार्य आहे ?पालकांचा आधार क्रमांकपालकांचे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रजन्मदाखल्यावर राज पत्रीत अधिकाऱ्याची स्वाक्षरीपरिचयकर्त्या कडून परिचयPreviousNext QuestionQuestion: 68 of 95 प्र. 68: खालीलपैकी कोणती भूमिका परिचय देणाऱ्या कडून अस्वीकार्य आहे ?आधार साठी रहिवाशाला नोंदणी करण्यास सहाय्य करणेरहिवाशांची ओळख आधार संचालकाला करून देणेरहिवाशांची ओळख आणि पत्ता सुनिश्चित करणेरहिवाशाला त्याच्या वडिलांचे प्रतिरूपण करण्यासाठी मदत करणेPreviousNext QuestionQuestion: 69 of 95 प्र. 69: परिचयधारकांनी रहिवाशाच्या नोंदणीस समर्थन करण्यासाठी धार ग्राहकावर त्यांचे बायोमेट्रिक द्यावे .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 70 of 95 प्र. 70: __________नोंदणी पद्धती किंवा माहितीचे अद्यतन (अपडेट )यांच्याशी संबंधित कोणतेही कार्य करण्यासाठी अन्य सेवा प्रदात्यांना प्राधिकरणद्वारे वेळेवेळी नियुक्त केले जाऊ शकते .किंवा गुंतवले जाऊ शकते .बायोमेट्रिकहिशेब तपासणी (ऑडीट)ओळख पुरावारहिवासीPreviousNext QuestionQuestion: 71 of 95 प्र. 71: प्राधिकरण __________ प्रदान करेल ज्यांचा वापर करून निबंधक , सूची मध्ये समाविष्ट असलेली (एम्पानेल्ड )नोंदणी संस्था ऑन बोर्ड (सीआयडीआर )CIDR ला देऊ शकेल .रहिवाशांच्या तपशिलाचा डेटाबेसनोदणी ID(सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्याची) एमएनएलमेंटची उघड विनंतीनोदणी संस्थेचा कोडPreviousNext QuestionQuestion: 72 of 95 प्र. 72: सेवा प्रदात्यांसाठी नोंदणी संस्था नेहमी _________चे या नियमकांच्या अनुसूची V मध्ये नमूद केल्याप्रमाणे पालन करतील .नैतिकताआचारसंहितामूल्यमार्गदर्शक तत्वेPreviousNext QuestionQuestion: 73 of 95 प्र. 73: जर ओळख असलेला परिचयकर्ता म्हणून काम करण्यास तयार असेल तर एक परिचयकर्ता म्हणून आधारनोंदणी सक्षम करण्याच्या हेतूने त्याने /तिने _________________त्याचे मूळ POI प्रमाणपत्रे सदर करावीतरहिवाशाच्या नोंदणी पत्रावर स्वाक्षरी करावीलेखी संमती द्यावीवरील सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 74 of 95 प्र. 74: निबंधक हे देखरेख आणि हिशेब तपासणी साठी जबाबदार असतील.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 75 of 95 प्र. 75: सीआयडीआरला माहिती अपलोड करण्याव्यतिरिक्त, निबंधक , नोंदणी च्या वेळी जमवलेली माहिती अन्य कारणासाठी वापरतील .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 76 of 95 प्र. 76: नोंदणी संस्थेकडून नोंदणी कार्याच्या त्रयस्थ पक्षांकरिता उपकरारनामास निबंधकाना मान्यता देण्यात येते.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 77 of 95 प्र. 77: सेवा प्रदाते ___________ चे हित जपण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करतील.निबंधकनिरीक्षकरहिवाशीसंस्था (एजंसी)PreviousNext QuestionQuestion: 78 of 95 प्र. 78: प्राधिकरण , नोंदणी संस्थेला ___________ द्वारे एम्पोनेल करेल.ओपन आरएफइ(RFE) प्रक्रियानिरीक्षकनिबंधकUIDAI (युआयडीएआय)PreviousNext QuestionQuestion: 79 of 95 प्र. 79: निबंधक त्रयस्थ पक्षांद्वारे फिल्ड स्तरीय मनुष्यबळाला भाडे तत्वावर घेण्यासाठी परवानगी देऊ शकतात .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 80 of 95 प्र. 80: प्राधिकरण एक नावनोंदणी एजन्सी कोड प्रदान करेल ज्याच्या उपयोग करून निबंधक एम्पानेल्ड नोंदणी संस्था ___________ला ऑनबोर्ड करू शकते.UIDAI (युआयडीएआय)आधार(CIDR) सीआयडीआरदेव (DeitY-डेइटी)PreviousNext QuestionQuestion: 81 of 95 प्र. 81: नोंदणी संस्था , नोंदणी प्रक्रियेदरम्यान मिळवलेल्या माहितीचा वापर सीआयडीआर ला माहिती उपलोड करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूसाठी करू शकतात.सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 82 of 95 प्र. 82: सेवा प्रदाते त्यांच्या उपक्रमामध्ये नोंदणी आणि माहितीच्या अद्यतनांची (अपडेट )अचूकता सुनिश्चित करण्यासाठी मेकर-चेकर संकल्पनेचे पालन करतील .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 83 of 95 प्र. 83: ________च्या माध्यमातून , देशभरातील रहिवाशांच्या नोंदणीसाठी आणि अद्यतन (अपडेट)होण्याकरिता प्राधिकरण निबंधकांची नेमणूक करेल , आणि ते त्यात सामान्य ओघाने त्यांच्या उपक्रमाची अंमलबजावणी करणारे रहिवाशांशी संवाद साधू शकतील असे घटक समाविष्ट करू शकतात .सीएससी ई-गवर्नंस सेवासामंजस्य करार (MOUs) किंवा करारफिल्ड स्तरीय अमलबजावणीओंनलाइन मोड (Online Mode)PreviousNext QuestionQuestion: 84 of 95 प्र. 84: ____________ हे फिल्ड स्तरीय अंमलबजावणी (फिल्ड लेव्हल एक्झीक्युशन ), देखरेख आणि हिशेब अहवाल (लेखापरीक्षण ) साठी जबाबदार असतील.सेवा प्रदातेनोंदणी संस्थानिबंधकपर्यवेक्षकPreviousNext QuestionQuestion: 85 of 95 प्र. 85: __________ मध्ये माहिती अपलोड करण्याव्यतिरिक्त निबंधक नोंदणी दरम्यान गोळा केलेली माहिती कोणत्याही हेतूसाठी वापरणार नाही.सी आय डी आर (CIDR)युआयडीएआय (UIDAI)सीएससी इ-शासन सेवाआरएफइ (REF)PreviousNext QuestionQuestion: 86 of 95 प्र. 86: प्राधिकरण एक ____________________ प्रदान करेल ज्याच्या उपयोग करून निबंधक नेमलेली नोंदणी संस्था सीआयडीआरला ऑन -बोर्ड करू शकेल .एक-वेळ संकेत शब्द (वन टाइम पासवर्ड)एकमेव सत्यापन कोड (युनिक वेरीफिकेशन कोड)नोंदणी संस्था कोड (एनरोलिंग एजंसी कोड)ओळख क्रमांक (आयडेंटीफीकेशन नंबर)PreviousNext QuestionQuestion: 87 of 95 प्र. 87: अधिनियमाच्या स्थापनेपूर्वी प्राधिकरणाने नेमलेल्या नोंदणी संस्थेची ______________म्हणून अधिनियमाच्या अंतर्गत नेमणूक झाली आहे असे मानण्यात येईल .अध्यक्षसदस्य-सचिवस्थानिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीनामांकन संस्थाPreviousNext QuestionQuestion: 88 of 95 प्र. 88: प्राधिकरण ____प्रक्रीयेद्वारे नोंदणी करणाऱ्या संस्थेला समितीवर नियुक्त करेल.केंद्रीय अभीज्ञापक माहिती भांडार (सेन्ट्रल आयडेटीटीज डेटा रिपोझीटरी)नावनोंदणी आयडीसमितीवर नियुक्ती साठी उघड विनंतीनोंदणी संस्था संहिता (एनरोलिंग एजन्सी कोड)PreviousNext QuestionQuestion: 89 of 95 प्र. 89: अधिनियमाखाली घेता येऊ शकणाऱ्या कृतीवर पूर्वग्रह न करता ,कोणत्याही सेवा प्रदाता किंवा अन्य व्यक्तीद्वारे कोणत्याही नियमन ,प्रक्रिया ,मानक ,मार्गदर्शक तत्त्वे किंवा आदेशाचे उल्लंघन करणे हे अशा सेवा प्रदात्यांच्या कार्यात _________ परीणामीत होऊ शकते .अमलबजावणीतत्काळ निलंबनदंडसमाप्तीPreviousNext QuestionQuestion: 90 of 95 प्र. 90: अशा सेवा प्रदात्यांच्या कार्याच्या _______________मध्ये परीणामीत होऊ शकते .निबंधकनोंदणी संस्था आणि संचालक /आयोजकपर्यवेक्षक आणि नोंदणीशी संबंधित इतर कर्मचारीदिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 91 of 95 प्र. 91: निवासी नोंदणी प्रक्रियेच्या किंवा माहिती अद्ययात करण्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही कामाचा निर्वाह करण्यासाठी प्राधिकरनाणे वेळोवेळी _________________ ची नियुक्ती करावी किंवा सेवेवर ठेवावे .चाचणी आणि प्रमाणन संस्थाइतर सेवा प्रदातेनिबंधकसी आय डी आर (CIDR)PreviousNext QuestionQuestion: 92 of 95 प्र. 92: _____________च्या प्रयोजनार्थ कोणती हि पुस्तके ,अभिलेख ,कागदपत्रे आणि संगणक डेटाचे परीक्षण करण्यासाठी निबंधक हे त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेत प्राधिकरणाला उचित प्रवेश देतील .लेखांकनआर्थिक प्रशासनलेखापरीक्षणअनुपालनPreviousNext QuestionQuestion: 93 of 95 प्र. 93: _____________ना उपलब्ध असतील अशा व्यक्ती आणि सेवांच्या संपर्क तपशिलांसह नोंदणी आणि अद्ययावत सेवांविषयी पुरेशी आणि योग्य माहिती प्राधिकरण त्याच्या वेबसाईटवर प्रदर्शित करतील .अनिवासी भारतीयअधिकृत माणसेरहिवाशीनिरीक्षकPreviousNext QuestionQuestion: 94 of 95 प्र. 94: निबंधक म्हणून नियुक्तीसाठी पुढीलपैकी कोणत्या संस्थ्या पात्र आहेत ?राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकार, केंद्रीय मंत्रालय आणि विभाग, त्यांच्या अंतर्गत असलेल्या संस्थाकेंद्रीय किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यासार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि राष्ट्रीय सिक्युरिटीज डिपाजिटरि सह नियमन केलेल्या संस्थादिलेले सर्व पर्यायPreviousNext QuestionQuestion: 95 of 95 प्र. 95: _______________ला/ना नोंदणी संस्थेद्वारे नोंदणी कार्याच्या उपकंत्राटास रजिस्टर परवानगी देणार नाही .सदस्य सचिवसेवा प्रदातेत्रयस्थ पक्षनिरीक्षकPreviousFinish Mock Test