पाठ 3: नोंदणी संस्थेचे ऑन-बोर्डिंग आणि नोंदणी कर्मचारी वर्गQuestion: 1 of 25 प्र. 1: निबंधक आणि नोंदणी संस्था फक्त ___________द्वारे पुरविण्यात आलेले किंवा अधिकृत असलेले नोंदणी / अद्यतन (अपडेट ) साफ्टॅवेअर वापरतील .संचालकUIDAI (युआय डी ए आय)पर्यवेक्षकरहिवासीपुढील प्रश्न (Continue)Question: 2 of 25 प्र. 2: _____________ संचालक /पर्यवेक्षकाची निबंधक आणि Eas बरोबरच्या ऑन -बोर्डिंग प्रक्रियेशी समन्वय साधतो .संचालकनिरीक्षकप्राधिकरणाचे मुख्य कार्यालय किंवा प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयनोंदणी केंद्रेपुढील प्रश्न (Continue)Question: 3 of 25 प्र. 3: नोंदणीचा समन्वय साधण्यासाठी ___________ उपकरण सर्व वेळी उपलब्ध असणे आवशक आहे .दूरदर्शनGPS उपकरणFM रेडिओपुढील प्रश्न (Continue)Question: 4 of 25 प्र. 4: __________ नोंदणी केंद्राच्या योजना मंजुरीवर देखरेख ठेवतात आणि आवश्यक असेल तिथे हस्तक्षेप करू शकतात .निबंधकप्राधिकरणाचे मुख्य कार्यालय किंवा प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयनिरीक्षकसंचालकपुढील प्रश्न (Continue)Question: 5 of 25 प्र. 5: ___________ नोंदणी केंद्र डीप्लॉयमेंट योजना घोषित करते , म्हणजेच नोंदणी केंद्र उघडण्यापूर्वी कोणती आणि कोणत्या स्थानावर केंद्रे स्थापन केली जातील .निबंधकप्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयनोंदणी केंद्रेनिरीक्षकपुढील प्रश्न (Continue)Question: 6 of 25 प्र. 6: _____________ ना /नी सुनिश्नीत आणि सिद्ध करण्याची आवश्यकता आहे कि त्यांनी नोंदणी केद्रांवर प्रमाणित संचालक सक्रीय केले आहेत आणि आवश्यक साधन सामग्री आणि हार्डवेअर तैनात ठेवलेली आहेत .निबंधकप्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयपरिचयकर्तानोंदणी केंद्रपुढील प्रश्न (Continue)Question: 7 of 25 प्र. 7: _________ नोंदणी केंद्राची माहिती UIDAI (यु आय डी ए आय ) पोर्टलवर अद्ययावत (अपडेट )करतात .नोंदणी केंद्रप्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयपरिचयकर्तानिबंधकपुढील प्रश्न (Continue)Question: 8 of 25 प्र. 8: ________ ऑन - बोर्डिंगच्या प्रक्रीयेदरम्यान इंटरनेटशी जोडणे आवश्यक असते .नोंदणी ग्राहकसंचालक, पर्यवेक्षक, परिचयकर्तानिबंधकपरिचयकर्तापुढील प्रश्न (Continue)Question: 9 of 25 प्र. 9: नोंदणी कर्मचाऱ्यांच्या नोंदणी प्रक्रीये दरम्यान नोंदणी ग्राहकाला __________ शी जोडण्याची आवश्यकता असते .Ethernt (इथरनेट)निबंधकइंटरनेटनिरीक्षकपुढील प्रश्न (Continue)Question: 10 of 25 प्र. 10: नोंदणी संस्थांना ______________साठी ऑन -बोर्डिंग प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयस्वतः, नोंदणी संस्था आणि नोंदणी कर्मचारीनोंदणी अद्यतन क्रियेची पूर्तताअद्यतन (अपडेट) क्रियापुढील प्रश्न (Continue)Question: 11 of 25 प्र. 11: संचालक / पर्यवेक्षक यांच्या ऑन -बोर्डिंगसाठी .तयार झालेली वापरकर्ता अधिकारपत्रे / प्रमाणपत्रे फाईल हि डिजिटल स्वाक्षरीकृत ________ फाईल असते ..mp3.docx.xls.xmlपुढील प्रश्न (Continue)Question: 12 of 25 प्र. 12: वापरकर्त्याच्या बायोमेट्रिक तपशिलाची पडताळणी यशस्वीपणे तिच्या आधार तपशिलांसह पूर्ण झाली असल्यास आणि स्थानिक डाटाबेसमध्ये साठवली असल्यास तो एक _____________ वापरकर्ता असतो .ओंन-बोर्ड केलेलेनोंदले गेलेलेदोन्ही (१) आणि (२)नोंदले न गेलेलेपुढील प्रश्न (Continue)Question: 13 of 25 प्र. 13: जेव्हा बायोमेट्रिक्सची गुणवत्ता वरच्या सीमेवर (थ्रेशोल्ड वर ) असते तेव्हा ,__________हे वापरकर्त्याला त्याच्या /तिच्या मान्यतेची पुष्टी करण्याकरिता दर्शविली जाईल .पास निर्देशकडावा स्लैपउजवा स्लैपदोन अंगठेपुढील प्रश्न (Continue)Question: 14 of 25 प्र. 14: संचालक /पर्यवेक्षक यांची बायोमेट्रिक्स नोंदणी ग्राहकावर टिपल्यानंतर ,प्रमाणीकरण विनंती ___________ सव्हरवर पाठविली जाते.निबंधकनोंदणी केंद्रप्राधिकरणाचेनोंदणी केंद्रपुढील प्रश्न (Continue)Question: 15 of 25 प्र. 15: संचालक /पर्यवेक्षकाशी अन -बोर्डिंग /विगमन (डीसोसीएशन ) करताना __________ची आवश्यकता नाही.संस्थेची स्थितीपास निर्देशक स्थितीस्थितीबायोमेट्रिक पुष्टिकरणपुढील प्रश्न (Continue)Question: 16 of 25 प्र. 16: संचालक /पर्यवेक्षकांच्या बोयोमेट्रीक्सची सीआयडीआर बरोबर यशस्वी पडताळणी केल्यानंतर ,वापरकर्ता ____ला पुढे जाण्यास परवानगी आहे .नोंदणी बटनओंन-बोर्डिंग असलेलेविलीगीकरणसत्यापनपुढील प्रश्न (Continue)Question: 17 of 25 प्र. 17: प्राधिकरण मुख्यालय किंवा प्राधिकरणाची प्रधेशिक कार्यालये __________ बरोबर नोंदणी कर्मचाऱ्यांच्या ऑन -बोर्डिंग प्रक्रियेचे समन्वय साधतात .नोदणी केंद्रनोंदणी ग्राहकनिबंधक आणि नोंदणी संस्थानिरीक्षक आणि परिचयकर्तापुढील प्रश्न (Continue)Question: 18 of 25 प्र. 18: स्थानिक बायोमेट्रिक पडताळणीच्या सदरम्यान _________ ने पुरविलेली बायोमेट्रिक्स नोंदणी ग्राहकांमध्ये संग्रहित केलेल्या बायोमेट्रिक्सकडून तपासली जाते .नोदणी केंद्रसंचालक/पर्यवेक्षकनिबंधकवापरकर्तापुढील प्रश्न (Continue)Question: 19 of 25 प्र. 19: जर वापरकर्त्याच्या बायोमेट्रिक तपशीलाचे सत्यापन (व्हेरिफिकेशन ) यशस्वीरित्या पूर्ण झाले नाही आणि स्थानिक डाटाबेसमध्ये साठवले गेले नाही , तर तो _________स्थितीत म्हणून दिसून येईल .ओंन-बोर्डनोंदले गेलेलेनोंदले न गेलेलेरोखले गेलेलेपुढील प्रश्न (Continue)Question: 20 of 25 प्र. 20: नोंदणी संस्था , नोंदणी संस्थेची माहिती ____________ पोर्टल वर अद्ययावत (अपडेट )करेल .प्रचलित URL _________ने पुष्टी करणे आवश्यक असते .नोंदणी केंद्र, निबंधकसंचालक/पर्यवेक्षक, प्राधिकरणाची क्षेत्रीय कार्यालयेQAMIS (क्यू ए एम आय एस ) पोर्टल, नोडल ऑफिसरMNREGA ( एम एन आर इ जी ए) वेबसाइट, नोंदणी संस्थापुढील प्रश्न (Continue)Question: 21 of 25 प्र. 21: ____________ आणि __________________ साठी , नोंदणी ग्राहकांवर लॉगिन करण्यासाठी ऑन बोर्डिंग आणि स्थानिक बायोमेट्रिक्स सत्यापन (व्हेरिफिकेशन ) अनिवार्य असते .परिचयकर्ता, निबंधकसंचालक/पर्यवेक्षकनोंदणी संस्था / नोंदणी ग्राहकपरिचयकर्ता, निबंधकपुढील प्रश्न (Continue)Question: 22 of 25 प्र. 22: प्रमाणीकरण दरम्यान ,संचालक /पर्यवेक्षक यांच्या बायोमेट्रिक्सची तुलना यांच्या स्वतःच्या __________काळादरम्यान त्यांनी दिलेल्या बायोमेट्रिकशी केली जाते.अनुबंधनोदणीविगमन (विलग)भाड़ेपुढील प्रश्न (Continue)Question: 23 of 25 प्र. 23: नोंदणी ग्राहक तपासतो कि संचालक ,पर्यवेक्षक हे ___________ किंवा _____________ नाहीत आणि त्यांना ऑन बोर्डिंगवर प्रतिबंधित करतो .निलंबित, ब्लैकलिस्टेड (काळ्या सूचित नाव असलेला)संबंधित/ऑन-बोर्ड केलेलेवरीलपैकी काहीही नाहीदोन्ही (1) आणि (2)पुढील प्रश्न (Continue)Question: 24 of 25 प्र. 24: संचालक /पर्यवेक्षक हे विलग न होता विविध नोंदणी ग्राहकांवर ऑनबोर्ड होऊ शकतात .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 25 of 25 प्र. 25: ब्लॅकलिस्टेड (काळ्या सूचित नाव असलेला )संचालक /पर्यवेक्षक यांना वेगळे प्रमाणपत्र वापरून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते .सत्यअसत्य