पाठ 3: नोंदणी संस्थेचे ऑन-बोर्डिंग आणि नोंदणी कर्मचारी वर्ग 🏆 Top 10 Leaders Leaderboard var ajun konihi nahi. Pratham yeun nav nondva! Question: 1 of 25 प्र. 1: निबंधक आणि नोंदणी संस्था फक्त ___________द्वारे पुरविण्यात आलेले किंवा अधिकृत असलेले नोंदणी / अद्यतन (अपडेट ) साफ्टॅवेअर वापरतील .संचालकUIDAI (युआय डी ए आय)पर्यवेक्षकरहिवासीPreviousNext QuestionQuestion: 2 of 25 प्र. 2: _____________ संचालक /पर्यवेक्षकाची निबंधक आणि Eas बरोबरच्या ऑन -बोर्डिंग प्रक्रियेशी समन्वय साधतो .संचालकनिरीक्षकप्राधिकरणाचे मुख्य कार्यालय किंवा प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयनोंदणी केंद्रेPreviousNext QuestionQuestion: 3 of 25 प्र. 3: नोंदणीचा समन्वय साधण्यासाठी ___________ उपकरण सर्व वेळी उपलब्ध असणे आवशक आहे .दूरदर्शनGPS उपकरणFM रेडिओPreviousNext QuestionQuestion: 4 of 25 प्र. 4: __________ नोंदणी केंद्राच्या योजना मंजुरीवर देखरेख ठेवतात आणि आवश्यक असेल तिथे हस्तक्षेप करू शकतात .निबंधकप्राधिकरणाचे मुख्य कार्यालय किंवा प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयनिरीक्षकसंचालकPreviousNext QuestionQuestion: 5 of 25 प्र. 5: ___________ नोंदणी केंद्र डीप्लॉयमेंट योजना घोषित करते , म्हणजेच नोंदणी केंद्र उघडण्यापूर्वी कोणती आणि कोणत्या स्थानावर केंद्रे स्थापन केली जातील .निबंधकप्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयनोंदणी केंद्रेनिरीक्षकPreviousNext QuestionQuestion: 6 of 25 प्र. 6: _____________ ना /नी सुनिश्नीत आणि सिद्ध करण्याची आवश्यकता आहे कि त्यांनी नोंदणी केद्रांवर प्रमाणित संचालक सक्रीय केले आहेत आणि आवश्यक साधन सामग्री आणि हार्डवेअर तैनात ठेवलेली आहेत .निबंधकप्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयपरिचयकर्तानोंदणी केंद्रPreviousNext QuestionQuestion: 7 of 25 प्र. 7: _________ नोंदणी केंद्राची माहिती UIDAI (यु आय डी ए आय ) पोर्टलवर अद्ययावत (अपडेट )करतात .नोंदणी केंद्रप्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयपरिचयकर्तानिबंधकPreviousNext QuestionQuestion: 8 of 25 प्र. 8: ________ ऑन - बोर्डिंगच्या प्रक्रीयेदरम्यान इंटरनेटशी जोडणे आवश्यक असते .नोंदणी ग्राहकसंचालक, पर्यवेक्षक, परिचयकर्तानिबंधकपरिचयकर्ताPreviousNext QuestionQuestion: 9 of 25 प्र. 9: नोंदणी कर्मचाऱ्यांच्या नोंदणी प्रक्रीये दरम्यान नोंदणी ग्राहकाला __________ शी जोडण्याची आवश्यकता असते .Ethernt (इथरनेट)निबंधकइंटरनेटनिरीक्षकPreviousNext QuestionQuestion: 10 of 25 प्र. 10: नोंदणी संस्थांना ______________साठी ऑन -बोर्डिंग प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयस्वतः, नोंदणी संस्था आणि नोंदणी कर्मचारीनोंदणी अद्यतन क्रियेची पूर्तताअद्यतन (अपडेट) क्रियाPreviousNext QuestionQuestion: 11 of 25 प्र. 11: संचालक / पर्यवेक्षक यांच्या ऑन -बोर्डिंगसाठी .तयार झालेली वापरकर्ता अधिकारपत्रे / प्रमाणपत्रे फाईल हि डिजिटल स्वाक्षरीकृत ________ फाईल असते ..mp3.docx.xls.xmlPreviousNext QuestionQuestion: 12 of 25 प्र. 12: वापरकर्त्याच्या बायोमेट्रिक तपशिलाची पडताळणी यशस्वीपणे तिच्या आधार तपशिलांसह पूर्ण झाली असल्यास आणि स्थानिक डाटाबेसमध्ये साठवली असल्यास तो एक _____________ वापरकर्ता असतो .ओंन-बोर्ड केलेलेनोंदले गेलेलेदोन्ही (१) आणि (२)नोंदले न गेलेलेPreviousNext QuestionQuestion: 13 of 25 प्र. 13: जेव्हा बायोमेट्रिक्सची गुणवत्ता वरच्या सीमेवर (थ्रेशोल्ड वर ) असते तेव्हा ,__________हे वापरकर्त्याला त्याच्या /तिच्या मान्यतेची पुष्टी करण्याकरिता दर्शविली जाईल .पास निर्देशकडावा स्लैपउजवा स्लैपदोन अंगठेPreviousNext QuestionQuestion: 14 of 25 प्र. 14: संचालक /पर्यवेक्षक यांची बायोमेट्रिक्स नोंदणी ग्राहकावर टिपल्यानंतर ,प्रमाणीकरण विनंती ___________ सव्हरवर पाठविली जाते.निबंधकनोंदणी केंद्रप्राधिकरणाचेनोंदणी केंद्रPreviousNext QuestionQuestion: 15 of 25 प्र. 15: संचालक /पर्यवेक्षकाशी अन -बोर्डिंग /विगमन (डीसोसीएशन ) करताना __________ची आवश्यकता नाही.संस्थेची स्थितीपास निर्देशक स्थितीस्थितीबायोमेट्रिक पुष्टिकरणPreviousNext QuestionQuestion: 16 of 25 प्र. 16: संचालक /पर्यवेक्षकांच्या बोयोमेट्रीक्सची सीआयडीआर बरोबर यशस्वी पडताळणी केल्यानंतर ,वापरकर्ता ____ला पुढे जाण्यास परवानगी आहे .नोंदणी बटनओंन-बोर्डिंग असलेलेविलीगीकरणसत्यापनPreviousNext QuestionQuestion: 17 of 25 प्र. 17: प्राधिकरण मुख्यालय किंवा प्राधिकरणाची प्रधेशिक कार्यालये __________ बरोबर नोंदणी कर्मचाऱ्यांच्या ऑन -बोर्डिंग प्रक्रियेचे समन्वय साधतात .नोदणी केंद्रनोंदणी ग्राहकनिबंधक आणि नोंदणी संस्थानिरीक्षक आणि परिचयकर्ताPreviousNext QuestionQuestion: 18 of 25 प्र. 18: स्थानिक बायोमेट्रिक पडताळणीच्या सदरम्यान _________ ने पुरविलेली बायोमेट्रिक्स नोंदणी ग्राहकांमध्ये संग्रहित केलेल्या बायोमेट्रिक्सकडून तपासली जाते .नोदणी केंद्रसंचालक/पर्यवेक्षकनिबंधकवापरकर्ताPreviousNext QuestionQuestion: 19 of 25 प्र. 19: जर वापरकर्त्याच्या बायोमेट्रिक तपशीलाचे सत्यापन (व्हेरिफिकेशन ) यशस्वीरित्या पूर्ण झाले नाही आणि स्थानिक डाटाबेसमध्ये साठवले गेले नाही , तर तो _________स्थितीत म्हणून दिसून येईल .ओंन-बोर्डनोंदले गेलेलेनोंदले न गेलेलेरोखले गेलेलेPreviousNext QuestionQuestion: 20 of 25 प्र. 20: नोंदणी संस्था , नोंदणी संस्थेची माहिती ____________ पोर्टल वर अद्ययावत (अपडेट )करेल .प्रचलित URL _________ने पुष्टी करणे आवश्यक असते .नोंदणी केंद्र, निबंधकसंचालक/पर्यवेक्षक, प्राधिकरणाची क्षेत्रीय कार्यालयेQAMIS (क्यू ए एम आय एस ) पोर्टल, नोडल ऑफिसरMNREGA ( एम एन आर इ जी ए) वेबसाइट, नोंदणी संस्थाPreviousNext QuestionQuestion: 21 of 25 प्र. 21: ____________ आणि __________________ साठी , नोंदणी ग्राहकांवर लॉगिन करण्यासाठी ऑन बोर्डिंग आणि स्थानिक बायोमेट्रिक्स सत्यापन (व्हेरिफिकेशन ) अनिवार्य असते .परिचयकर्ता, निबंधकसंचालक/पर्यवेक्षकनोंदणी संस्था / नोंदणी ग्राहकपरिचयकर्ता, निबंधकPreviousNext QuestionQuestion: 22 of 25 प्र. 22: प्रमाणीकरण दरम्यान ,संचालक /पर्यवेक्षक यांच्या बायोमेट्रिक्सची तुलना यांच्या स्वतःच्या __________काळादरम्यान त्यांनी दिलेल्या बायोमेट्रिकशी केली जाते.अनुबंधनोदणीविगमन (विलग)भाड़ेPreviousNext QuestionQuestion: 23 of 25 प्र. 23: नोंदणी ग्राहक तपासतो कि संचालक ,पर्यवेक्षक हे ___________ किंवा _____________ नाहीत आणि त्यांना ऑन बोर्डिंगवर प्रतिबंधित करतो .निलंबित, ब्लैकलिस्टेड (काळ्या सूचित नाव असलेला)संबंधित/ऑन-बोर्ड केलेलेवरीलपैकी काहीही नाहीदोन्ही (1) आणि (2)PreviousNext QuestionQuestion: 24 of 25 प्र. 24: संचालक /पर्यवेक्षक हे विलग न होता विविध नोंदणी ग्राहकांवर ऑनबोर्ड होऊ शकतात .सत्यअसत्यPreviousNext QuestionQuestion: 25 of 25 प्र. 25: ब्लॅकलिस्टेड (काळ्या सूचित नाव असलेला )संचालक /पर्यवेक्षक यांना वेगळे प्रमाणपत्र वापरून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते .सत्यअसत्यPreviousFinish Mock Test ही मॉक टेस्ट शेअर करा Facebook WhatsApp कॉपी लिंक संबंधित मॉक टेस्ट्स (Related Mock Tests) पोलीस भरती सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सराव परीक्षा 2 Mock Test जलसंपदा JE सराव परीक्षा ०२ – Fluid Mechanics व हायड्रॉलिक्स Mock Test TAIT सराव परीक्षा – ०५: संपूर्ण सराव संच (Full Mock Test) Mock Test वनरक्षक सराव परीक्षा ०१ – पर्यावरण, वने व वन्यजीव Mock Test