आगामी पोलीस भरती (Police Bharti) आणि इतर सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी SaravPariksha.com घेऊन आले आहे एक अत्यंत महत्त्वाची आणि मोफत पीडीएफ नोट्स. या फाईलमध्ये ‘महाराष्ट्र पोलीस प्रशासन आणि भारतीय सुरक्षा यंत्रणा’ या घटकावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि शॉर्ट नोट्स अत्यंत सोप्या भाषेत मांडल्या आहेत.

या PDF नोट्सची वैशिष्ट्ये:

  • पोलीस प्रशासन: स्थापना, पदे, आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास.

  • महत्त्वाच्या यंत्रणा: SRPF, CID, ACB, आणि देशपातळीवरील RAW, IB बद्दल सविस्तर वन-लाइनर माहिती.

  • शॉर्ट रिव्हिजन: परीक्षेच्या शेवटच्या दिवसांत झटपट रिव्हिजन करण्यासाठी टेबल फॉरमॅटमध्ये रचना.

  • स्पर्धा परीक्षा विशेष: MPSC, तलाठी, आणि पोलीस शिपाई पदासाठी अत्यंत उपयुक्त.

फ्री डाउनलोड कशी करावी? खाली दिलेल्या “Download PDF” बटनवर क्लिक करून तुम्ही ही डिजिटल नोट्स अगदी मोफत डाऊनलोड करू शकता. रोज अशाच नवीन सराव पेपर्स आणि मोफत नोट्ससाठी SaravPariksha.com (सराव परीक्षा) ला दररोज भेट द्या.