पाठ ६: अपवादात्मक हाताळणीQuestion: 1 of 40 प्र. 1: बोटांचे टिपलेले ठसे आवश्यक गुणवत्तेनुसार नसल्यास , संचालक ,रहिवाशाचे बायोमेट्रिक टिपण्यासाठी वाजवी संख्येचे योग्य प्रयत्न करेल.सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 2 of 40 प्र. 2: जर बोटे नसल्यामुळे बायोमेट्रिक देण्यास नोंदणीदार असमर्थ असेल तर हे / हा एक __________ आहे आणि म्हणून ते हाताळले पाहिजे .आयरिस टिपणेबायोमेट्रिक अद्यतनसल्लाअपवादपुढील प्रश्न (Continue)Question: 3 of 40 प्र. 3: जर एक किंवा दोन्ही डोळ्यावरील मलमपटटीमुळे आयरिस (बुबूळाची )प्रतिमा टिपणे शक्य नसेल , तर त्याची संचालकाने प्रणालीमध्ये नोंद करणे आवश्यक आहे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 4 of 40 प्र. 4: जर रहिवासीने तिच्या हाताली वर मेहेंदी लावली असेल , तर बोटांच्या ठशांची प्रतिमा सामान्यपणे टिपली गेली पाहिजे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 5 of 40 प्र. 5: बोटांच्या ठशांची प्रतिमा हाताळताना ,जर बोटे /बोटे ____________ असल्यास ते सॅफ्टवेअरमध्ये प्रदान केलेल्या डेटामध्ये त्याची नोंद करणे आवश्यक आहे .गहाळकापलेलीबँडेज केलेलीदिलेले सर्व पर्यायपुढील प्रश्न (Continue)Question: 6 of 40 प्र. 6: संचालक निकृष्ट प्रकाशामुळे चेहऱ्यावरील प्रतिमा टिपण्यास सक्षम नसल्यास , संचालकाने नोंदणी स्टेशन अधिक चांगला प्रकाश असणाऱ्या खोलीत हलवले पाहिजे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 7 of 40 प्र. 7: बोटांच्या ठशाच्या प्रतिमेसाठी अर्जदाराचे बँडेज लावलेले बोट टिपल्यास ,संचालकाने ____________प्रतिमेतील बँडेज क्रॉप करावे.उरलेल्या बोटांचे ठसे टिपावेतप्रतिमेतील बँडेज केलेले बोट वेगळे टिपावे आणि इतर बोटे वेगळी टिपावीत आणि दोन्ही प्रतिमांचा गट तयार करावादिलेले सर्व पर्यायपुढील प्रश्न (Continue)Question: 8 of 40 प्र. 8: जर कोरडेपणामुळे बोटांच्या ठशांची दर्जदार प्रतिमा घेणे शक्य नसेल तर संचालकाने रहिवाशाला त्याचा चेहरा धुण्याची विनम्रपाने विनंती करावी .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 9 of 40 प्र. 9: प्लानेट वरील बोटांचे टिपलेले ठसे आवश्यक गुणवत्तेनुसार नसल्यास , संचालक ,रहिवाशाचे बायोमेट्रिक्स टिपण्यासाठी वाजवी संख्येचे योग्य प्रयत्न करेल.सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 10 of 40 प्र. 10: जर बुबुळाची (आयरीसची )प्रतिमा कोणत्याही विकृतीमुळे किंवा आजारामुळे टिपता येणे शक्य नसेल तर संचालकाने रहिवाशाला डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले पाहिजे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 11 of 40 प्र. 11: बायोमेट्रिक अपवादाने रहिवाशाच्या नोंदणीसाठी , संचालकाने ____________ अनिवार्यपने टिपले पाहिजे .अपवाद फोटोमध्ये दोन्ही हात कॅमेराच्या समोरअपवाद छायाचित्रातील उघड्या डोळ्यांसहित चेहऱ्याचे छायाचित्रकोणतेही नाही१ आणि २ दोन्हीपुढील प्रश्न (Continue)Question: 12 of 40 प्र. 12: बुबुळाची प्रतिमा टिपण्यासाठी राजू आपले डोळे योग्य प्रकारे उघडण्यास असमर्थ आहे . या प्रकरणात संचालक काय करू शकतो ?राजूला डोळे विस्फारण्याची चेतावणी देतोस्त्री स्वयंसेविकेची मदत घेतोनोंदणीदाराला त्याच्या स्वतःच्या हातानी डोळे उघडण्यास मदत करतोदिलेले सर्व पर्यायपुढील प्रश्न (Continue)Question: 13 of 40 प्र. 13: पुनरावृत्तीच्या प्रयत्नांनंतर , देवीचे बोटांचे ठसे इच्छित गुणवत्तेसह टिपले जाऊ शकत नाहीत ,त्या बाबतीत __________ करता येईल .केंद्रामध्ये उपलब्ध असलेले एक ओले स्पंज किंवा टॉवेल पुरवणेचिकट असल्यामुळे नोंदणीदाराला तिचे हात धुण्यास सांगणेतिच्या अंगठ्याची प्रतिमा घेणे आणि नंतर बोटांचे ठसे घेणेतिच्या हातांवर दाब टाकणेपुढील प्रश्न (Continue)Question: 14 of 40 प्र. 14: रहिवाशाला अतिरिक्त बोट किंवा बोटे असल्यास , संचाकलाने अतिरिक्त बोटाकडे दुर्लक्ष करावे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 15 of 40 प्र. 15: जर रहिवाशाच्या बोटा किंवा बुबुळामध्ये तात्पुरते नुकसान झाले असेल आणि बायोमेट्रिक्स घेणे शक्य नसेल तर संचाकलाने त्याची अपवादांमध्ये नोंद करावी .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 16 of 40 प्र. 16: जर नोंदानीदार बोटे सपाट ठेवण्यास असमर्थ असेल,तर संचालक ________________ करू शकतो .नोंदणीदाराची संमती घेऊन त्याला मदत करणेनोंदणीदाराचे बोटांचे ठसे इतक्या पातळीपर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून देणगीदार टे सपाट करू शकतीलदुसऱ्या हाताच्या बोटांचे ठसे किंवा दोन अंगठे यांचे पुढले सेट सरकावेलदिलेले सर्व पर्यायपुढील प्रश्न (Continue)Question: 17 of 40 प्र. 17: जर नोंदानीदार _______________ मुळे बायोमेटट्रिक्स देण्यास असमर्थ असेल तर हा अपवाद आहे आणि म्हणून तो हाताळला पाहिजे .जखमबोटे किंवा हात तुटणेडोळ्याशी संबंधित समस्यादिलेले सर्व पर्यायपुढील प्रश्न (Continue)Question: 18 of 40 प्र. 18: नोंदणीदाराला फक्त एक डोळा असेल आणि बुबुळ (आयरिस ),प्रतिमा टिपणे शक्य नसेल , तर संचालकाने ________ पाहिजे .नोंदणीदाराला भिंग (लेन्स) लावण्यास सांगणेप्रणालीमध्ये त्याची नोंद करणेनोंदणीदाराला नम्रपणे डोळे धुण्यास सांगणेनोंदणीदाराला दुसऱ्या डोळ्यावर पट्टी बांधायला सांगणेपुढील प्रश्न (Continue)Question: 19 of 40 प्र. 19: नोंदणी केद्रांवरील कोणत्याही लोकसांख्यिकी अद्यतणासाठी (अपडेट )बोटांचे ठसे , बुबुळे (आयरिस ) आणि छायाचित्त्रांची बायोमेटट्रिक पुष्टी करणे अनिवार्य आहे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 20 of 40 प्र. 20: जर संचालक एकाच वेळी , तिरळे किंवा दिशाहीन डोळ्यांमुळे दोन्ही डोळे टिपू शकत नाही, तेव्हा संचालक बुबुळांची प्रतिमा पुनसचयित (रीकॅप्चार )करू शकतो .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 21 of 40 प्र. 21: नोंदानिदाराचे हात कोरडे आहेत आणि उपकरण हातांच्या बोटांचे ठसे टिपण्यास सक्षम नाही. तर संचालक _________ करू शकतो .नोंदणीदाराला नम्रपणे डोळे धुण्यास सांगणेनोंदणीदाराला नम्रपणे विनंती करावी त्याने सुती कापडाने हात पुसावेतनोंदणीदाराला सांगावे कि त्याचे हात खरबरीत आणि कोरडे असल्यामुळे त्याच्या बोटांचे ठसे टिपणे अशक्य आहे१ आणि २ दोन्हीपुढील प्रश्न (Continue)Question: 22 of 40 प्र. 22: एखाद्या किंवा दोन्ही डोळ्याचा अभाव असल्यामुळे आयरीसची (बुबुळांची )प्रतिमा संकलित करणे शक्य नसेल तर संचालकाने ती प्रणालीमध्ये नोंद करावी .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 23 of 40 प्र. 23: जर नोंदनीदाराची बोटे कापली गेली असतील ,तर पुढीलपैकी काय करावे लागते ?अपारदर्शक भिंत/विभाजन प्राधान्याने, पार्श्वभूमीवर ठेवणेफ़्लैश वापरू नयेसरळ उभे राहण्यास रहिवाशांची मदत करणेसंचालकाने उरलेल्या बोटांच्या ठशांचे टिपण करावेपुढील प्रश्न (Continue)Question: 24 of 40 प्र. 24: रहिवाशाला जर वृध्दत्वामुळे योग्य स्थितीत बसणे अशक्य असल्यास , हा एक सामान्य अपवाद आहे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 25 of 40 प्र. 25: टिपलेले (कॅप्चर केलेले )बोटाचे ठसे आवश्यक गुणवत्ते नुसार नसल्यास संचालकाने प्रतिमा क्रॉप करावी .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 26 of 40 प्र. 26: जर नोंदनीदार UIDAI ,च्या (युआयडीएआयच्या )आवशकतेप्रमाणे बायोमेट्रिक्सचा पूर्ण संच देण्यास सक्षम नसल्यास , तर त्याची कारणे अपवाद मानली जातात .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 27 of 40 प्र. 27: जर एखाद्या रहिवाशाला अतिरिक्त बोट असेल तर , संचालकाने अतिरिक्त बोट टिपणीत येणे (कॅप्चर )टाळण्यासाठी बोटांच्या ठशांच्या टिपणात रहिवाशाची मदत करावी .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 28 of 40 प्र. 28: जर प्लाटेन वरील _____________ आवश्यक गुणवत्तेचे नसतील तर संचालकाकडून रहिवाशाचे बायोमेट्रिक्स टिपण्याचे योग्य वाजवी प्रयत्न केले जातील .आयरिसबोटांचे ठसेचेहऱ्याची प्रतिमाकपाळपुढील प्रश्न (Continue)Question: 29 of 40 प्र. 29: एक किंवा दोन्ही डोळे नसल्यामुळे बुबुळांची (आयरिस )प्रतिमा संकलित करणे /टिपणे शक्य नसेल तर संचालकाने _______ करावे .रहिवाशाला डोळ्यांची शस्त्रक्रिया करावयास सांगणेरहिवाशाचे डोळे उघडणे आणि स्वयं टिपण घेणेउपकरण ऑटो फोकस करणेयाची प्रणालीमध्ये (सिस्टम) मध्ये नोंद करणेपुढील प्रश्न (Continue)Question: 30 of 40 प्र. 30: जर बायोमेट्रिक साधनांपर्यंत किंवा छायाचितत्रापर्यंत पोह्चाण्याबाबत वृध्दत्वामुळे किंवा आजारपणामुळे , रहिवाशी , शरीराची योग्य ती स्थिती ठेवण्यास सक्षम नसेल तर हा बोटांच्या ठशांची प्रतिमा टिपण्यास अपवाद आहे .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 31 of 40 प्र. 31: तिरळेपणा किंवा दिशाहीनपणामुळे जर एकाच वेळी दोन्ही डोळ्यांचे टीपण (कॅप्चर )शक्य होणार नसेल तर संचालक _________ चा प्रयत्न करू शकतो .स्वयं टिपण (ऑटो कॅप्चर)स्वयं लक्ष केंद्र (ऑटो फोकस)पुनरटीपण (रीकॅप्चर)रहिवाशाला विनंती त्यांचे डोळे विस्फारून मोठे करण्याची विनंती करणेपुढील प्रश्न (Continue)Question: 32 of 40 प्र. 32: रमादेवी हि एक ४२ वर्षीय मोल मजुरी करणारी स्त्री आहे .तिचा बायोमेट्रिक डेटा गोळा करताना संचालकाच्या लक्षात आले कि तिच्या बोटांच्या ठशांची (फिंगरप्रिंटची )गुणवत्ता चांगल्या प्रकारची नाही . तिच्या बोटांचे ठसे घेण्याचे त्याने वारंवार प्रयत्न केले परंतु परिणाम सारखाच आला .अशा परिस्थितीत काय केली जाऊ शकते ?संचालक प्लाटेन वर रमा देवीची बोटे सपाट ठेवू शकतातरमादेवीची बोटे सपाट ठेवण्यास संचालक स्त्री संचालकाला किंवा स्वयंसेवकास सांगू शकताततिला गंभीरपणे सांगतात कि तिने स्वतःची बोटे स्वतःच सपाट ठेवण्याची गरज आहे.१ आणि २ दोन्हीपुढील प्रश्न (Continue)Question: 33 of 40 प्र. 33: व्हेरीएह एक ५० वर्षाची वृध्द व्यक्ती आहे . आजारपणामुळे ते स्वतः बायोमेट्रिक साधनांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा छायाचित्र घेण्यासाठी स्वतःला योग्य स्थिती मध्ये ठेवू शकत नाहीत संचालक व्हेरीएहची बायोमेट्रिक माहिती कसा टिपू शकेल ?संचालक नोंदणीदाराच्या जवळ साधन सरकावेलनोंदणी स्टेशन योग्य प्रकाश असणाऱ्या खोलीच्या जागेवर सरकावेलत्याने त्याच्या घरून कोणाला तरी येऊन उपस्थित राहण्यास रहिवाशाला नम्रपणे विनंती करेलअपारदर्शक भिंत / विभाजन पार्श्वभूमीवर ठेवेलपुढील प्रश्न (Continue)Question: 34 of 40 प्र. 34: जर रहिवाशाच्या बोटा किंवा बुबुळांमध्ये तात्पुरते नुकसान झाले असेल आणि बायोमेट्रिक्स घेणे शक्य नसेल तर संचालकाने त्याची अपवादांमध्ये त्याची अपवादांमध्ये नोंद करावी .सत्यअसत्यपुढील प्रश्न (Continue)Question: 35 of 40 प्र. 35: उद्या अनुषाला तिच्या चुकत भाऊ अथवा बहिणीच्या लग्नासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि तिने तिच्या हातावर मेहेंदी लावली आहे . अनुषाच्या बोटांच्या ठशांची प्रतिमा टिपणे संचालक कसे हाताळू शकतो ?मेहेंदी गेल्यानंतर एक आठवड्या नंतर तिला यायला सांगेलसाधारण प्रकारे टीपेलतिला ओल्या कपड्यास हात पुसण्यास सांगेलमेहेंदी काढण्याचे जेल तिच्या हाताच्या तळव्याला लावेल आणि प्रतिमा टीपेलपुढील प्रश्न (Continue)Question: 36 of 40 प्र. 36: जर संचालक निकृष्ट प्रकाशामुळे चेहऱ्यावरील प्रतिमा टिपू शकत नाही, जो कृतीयोग्य अभिप्राय असेल , तर अशी परिस्थिती ___________ ने हाताळली पाहिजे .प्रकाशात सुधारणा करण्यासाठी जनरेटर बैकअप वापरणेनोंदणी स्टेशन योग्य प्रकाश असणाऱ्या दुसऱ्या खोलीवर हलवणेअपारदर्शक भिंत / विभाजन पार्श्वभूमीवर ठेवणेदिलेले सर्व पर्यायपुढील प्रश्न (Continue)Question: 37 of 40 प्र. 37: जर रहिवाशाच्या बोटा किंवा बुबुळांमध्ये तात्पुरते नुकसान झाले असेल आणि बायोमेट्रिक्स घेणे शक्य नसेल तर संचालकाने त्याची अपवादांमध्ये त्याची अपवादांमध्ये नोंद करावी .नंतर टिपणेपरामर्शअपवादअद्ययावत बायोमेट्रिकपुढील प्रश्न (Continue)Question: 38 of 40 प्र. 38: सामान्य अपवादाअंतगर्त खालीलपैकी काय येते ?तिरळे किंवा दिशाहीन डोळेमेहेंदीमुळे काळे झालेले हातम्हतारपणामुळे एका योग्य स्थितीत बसता न येणेडोके आणि धड स्थिर आणि वर ठेवण्यास असमर्थपुढील प्रश्न (Continue)Question: 39 of 40 प्र. 39: रंगय्या एक लाकूडतोड्या आहे आणि झाडे कापताना त्याच्या हाताच्या दर्शक (इंडेक्स )बोटाला दुखावले आणि तो बँडेज मध्ये आहे . संचालक अशा बोटाच्या ठशाची प्रतिमा कशा प्रकारे हाताळू शकतो ?योग्य स्थितीत उभे राहण्यासाठी त्याला धरून मदत करणेसंचालकाने त्याच्या इतर बोटांच्या ठशाची प्रतिमा घ्यावीबँडेज काढावे, बोटाच्या ठशाची प्रतिमा घ्यावी आणि बँडेज पुन्हा बांधावेनखे आणी तळव्यापर्यंत बोटाच्या ठशाची प्रतिमा घ्यावी आणी दुसरीकडे, सामान्य बोटाच्या ठशाची प्रतिमा घ्यावीपुढील प्रश्न (Continue)Question: 40 of 40 प्र. 40: UIDAI (युआयडीएआय )च्या आवश्यकतेनुसार __________कारण /कारणांमुळे नोंद्नीदार बायोमेट्रिक्सचा संपूर्ण संच देण्यास सक्षम नसेल .जखमतुटलेला हात किंवा हात बोटेडोळ्यासंबंधीच्या समस्यादिलेले सर्व पर्याय हा सराव पेपर शेअर करा Facebook WhatsApp कॉपी लिंक इतर महत्त्वाचे सराव पेपर्स (Related Quizzes) पाठ ८: गुन्हे आणि दंड Practice Test पाठ 1: युआयडीएआय आणि आधारचा परिचय Practice Test पाठ ५: रहिवाश्यांचे जनसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक तपशील कॅप्चर करून नोंदणी / अद्ययतन ग्राहकांचा वापर Practice Test पाठ ९: ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी तसेच लबाडी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी नोंदणी कर्मचारी वर्गासाठी मार्गदर्शक तत्वे Practice Test
पाठ ५: रहिवाश्यांचे जनसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक तपशील कॅप्चर करून नोंदणी / अद्ययतन ग्राहकांचा वापर Practice Test
पाठ ९: ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी तसेच लबाडी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी नोंदणी कर्मचारी वर्गासाठी मार्गदर्शक तत्वे Practice Test